दिवसाची सुरुवात या विचारांनी करा, कधीच येणार नाही नैराश्य!

आयुष्याला रिवाईंडमध्ये नाही तर प्ले मोडमध्ये जगा.

  • Share this:

शक्य असेल तर हृदयात राहण्याचं शिका, कारण गर्वात तर अनेकजण राहतात.

हसत- खेळत स्वतःचं आयुष्य जगायला शिका

हसत- खेळत स्वतःचं आयुष्य जगायला शिका

कपड्यांपेक्षा विचार ब्रँडेड असावेत

कपड्यांपेक्षा विचार ब्रँडेड असावेत

जे तुम्हाला विसरून गेले, त्यांना आता तुम्ही विसरा

आयुष्याला रिवाईंडमध्ये नाही तर प्ले मोडमध्ये जगा

आनंदी राहण्याचा कोणताही मार्ग नसतो. आनंदी राहणं हाच एक मार्ग आहे

उद्याचा विचार करण्यापेक्षा आजचा दिवस मनमुराद जगा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 13, 2019 07:06 AM IST

ताज्या बातम्या