
Monday Motivational Quotes: दर सोमवारी आठवड्याची सुरुवात होते. आठवड्याची सुरुवात जर खास झाली, तर संपूर्ण आठवडाभर हीच सकारात्मक ऊर्जा टिकते. म्हणूनच तुमच्या व्हॉट्सअप स्टेटसला हे सुंदर स्टेटस ठेवू शकता.

भले यशस्वी होण्याची खात्री नसेल परंतु संघर्ष करण्याची प्रेरणा नक्कीच असली पाहिजे.

स्वत:साठी सुंदर घर करणे हे प्रत्येकाचे एक स्वप्न असते पण एखाद्याच्या मनात घर करणे यापेक्षा सुंदर काहीच नसते.

शत्रूच्या सानिध्यात सुध्दा असे रहा की जशी एक जीभ बत्तीस दातांच्या मध्ये रहाते सर्वांना भेटते पण कोणाकडून दबली जात नाही.

सत्याच्या वाटेवर स्वप्न तुटून जातात, निसर्ग बदलला कि फुले सुकून जातात, मनापासून आठवण काढली आहे तुमची, पुन्हा म्हणू नका आपली माणसे विसरून जातात.

सत्याच्या वाटेवर स्वप्न तुटून जातात, निसर्ग बदलला कि फुले सुकून जातात, मनापासून आठवण काढली आहे तुमची, पुन्हा म्हणू नका आपली माणसे विसरून जातात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.