पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसाला सुरू होऊ शकते ही नवी योजना... जाणून घ्या याचे फायदे

News18 Lokmat | Updated On: Aug 27, 2018 12:40 PM IST

पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसाला सुरू होऊ शकते ही नवी योजना... जाणून घ्या याचे फायदे

असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी मोदी सरकारने एक मोठी योजना तयारी केली आहे.

सीएनबीसी आवाजने दिलेल्या वृत्तानुसार, १७ सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी नव्या वेलफेअर योजनेची घोषणा करणार आहेत.

निवडणुकीपूर्वी या योजनेची घोषणा करण्यात येणार आहे.

योजनेची वैशिष्ट्ये- वेलफेअर योजनेत सामाजिक सुरक्षेबरोबरच राहणीमान सुधारण्यावरही भर दिला जाईल.

कामगार आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या शिक्षण आणि आरोग्यासाठी नवीन योजना येईल.

Loading...

या योजनेअंतर्त कामगारांच्या मुलांच्या शिक्षणासाठी वर्षाला ३ हजार रुपयांचा खर्च दिला जाईल

आयटीआय, वेकेशनल आणि प्रोफेशनल कोर्ससाठी १२ हजार रुपयांचा खर्च मिळेल.

लागू केलेल्या सामाजिक सुरक्षा योजनांमध्ये अर्धा प्रीमियम सरकार भरणार.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 27, 2018 12:40 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...