या रामबाण उपायांनी मिळवा मायग्रेनपासून सुटका!

काहीजण त्यांच्या आरोग्याकडे एवढं दुर्लक्ष करतात की त्यांना कळतही नाही की, दररोज होणाऱ्या डोकेदुखीचं कारण मायग्रेनही असू शकतं.

News18 Lokmat | Updated On: Sep 8, 2019 01:11 PM IST

या रामबाण उपायांनी मिळवा मायग्रेनपासून सुटका!

बदलत्या जीवनशैलीमुळे अनेकदा डोकेदुखीची समस्या वाढताना दिसते. कामात आणि करिअरमध्ये सध्या प्रत्येकजण एवढा व्यग्र झाला आहे की, स्वतःकडे लक्ष द्यायला वेळच नाही.

काही तर त्यांच्या आरोग्याकडे एवढं दुर्लक्ष करतात की त्यांना कळतही नाही की, दररोज होणाऱ्या डोकेदुखीचं कारण मायग्रेनही असू शकतं.

मायग्रेनच्या लक्षणांकडे बारकाईने पाहणं गरजेचं आहे. तुमच्यात मायग्रेनची लक्षणं दिसून येत असतील तर त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्या. त्यासोबतच पुढील काही टीप्सचा वापरही तुम्ही डोकेदुखी कमी करण्यासाठी करू शकता.

भरपूर पाणी प्या- शरीराला नेहमीच हायड्रेट ठेवा. डिहायड्रेशनमुळे डोकेदुखीचा धोका वाढतो. पाण्यासोबतच जास्तीत जास्त फळांचा रस प्या. यामुळे डोकेदुखी लगेच कमी होते.

काळोख्या खोलीत जा- कृत्रिम लाइटमुळेही डोकेदुखी होते. त्यामुळे जास्त आवाज, गोंधळ हेही डोकेदुखीसाठीचं मुख्य कारण असू शकतं. यामुळे बाहेरच्या गोंधळापासून लांब राहत एका बंद काळोख्या खोलीत आराम करा.

Loading...

हर्बल चहा- एक कप हर्बल चहा तुमच्या शरीराला आणि मेंदूला आराम देतं. आल्याचा चहा हा उत्तम हर्बल चहा आहे.

मसाज घ्या- एक उत्तम ऑइल मसाज केल्याने तुमच्या शरीराला आणि मेंदूला आराम मिळतो. मसाजमुळे शरीरातील रक्ताभिसरण वाढतं आणि फार आराम मिळतो.

योग- यामुळे अनेक आजारांवर आराम मिळतो. दररोज योग आणि मेडिटेशनमुळे मायग्रेनचा आजार पूर्णपणे जाऊ शकतो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 8, 2019 01:11 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...