स्टायलिश Maruti Suzuki XL6 झाली लॉन्च, पाहा फोटो आणि फीचर्स

मारुती सुझुकीने अर्टिगासारखीच मात्र स्टायलिश लूक असलेली एक्सएल 6 ही कार लॉन्च केली आहे.

  • Share this:

आरामदायी आणि स्टायलिश दोन्हीही असलेली मारुती सुझुकीची एक्सएल6 ही कार लाँच करण्यात आली आहे. युनिक ग्रिलसह बोल्ड क्रॉस बार डीझाईन या कारमध्ये आहे.स्टायलिश अॅलॉय ब्लॅक व्हील गाडीच्या सौदर्यांत भर टाकतात. त्याशिवाय इंडिकेटर एलइडी लाइटचे डिझाईन आकर्षक असं आहे.

गाडीत बसल्यानंतर आरामदायी अनुभव येईल अशी रचना करण्यात आली आहे. लेदर कव्हर असलेलं स्टेअरिंग असून सहजपणे कन्ट्रोल करता येईल अशी व्यवस्था यात आहे.

गाडीमध्ये 17.8 सेंटीमीटर स्मार्टप्ले स्टुडीओ असून तो स्क्रिनटच आहे. याशिवाय ऑटोमेटिक क्लायमेट कंट्रोल, पुश बटन स्टार्ट/स्टॉपसह रिअर एसीची सुविधा आहे. सेफ्टीसाठी ड्युअल फ्रंट एअरबॅग्ज आहेत.

मारुती एक्सएल 6 च्या वेरियंट लेवलवर बाजारात उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. यात मॅन्युअल आणि ऑटोमेटिक गियरबॉक्ससह चार पर्याय उपलब्ध आहेत.

एक्सएल 6 मध्ये 1.5 लीटर स्मार्ट हायब्रीड पेट्रोल इंजिन देण्यात आलं आहे. हे इंजिन 103 अश्वशक्ती इतक्या ताकदीचं आहे. या कारमध्ये 5 स्पीड मॅन्युअल आणि 4 स्पीड ऑटोमेटिक गिअरबॉक्सचे पर्याय देण्यात आले आहेत.

झेटा मॅन्युअल गिअरबॉक्सची किंमत 9 लाख 80 हजार रुपयांपर्यंत असून ऑटोमेटिक कारची किंमत 10 लाख 90 हजार रुपयांपर्यंत आहेत. अल्फा मॅन्युअल गिअरबॉक्स 10 लाख 36 हजार रुपयांपर्यंत तर ऑटोमेटिकची किंमत 11 लाख 46 हजार रुपयांपर्यंत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: carmaruti
First Published: Aug 21, 2019 05:45 PM IST

ताज्या बातम्या