Home /News /lifestyle /

Vat Purnima 2022 : वटपौर्णिमेला हवा सेलिब्रिटींसारखा लुक? या मराठी अभिनेत्रींची फॅशन फॉलो करून बघा

Vat Purnima 2022 : वटपौर्णिमेला हवा सेलिब्रिटींसारखा लुक? या मराठी अभिनेत्रींची फॅशन फॉलो करून बघा

वटपौर्णिमेला वडाच्या झाडाची (Vat Purnima 2022) पूजा करण्यासाठी महिला जितक्या उत्साही असतात. तितक्याच या मंगल प्रसंगी नटण्यासाठीही त्या उत्सुक असतात (Vat Purnima Look). प्रत्येक वटपौर्णिमेला तोच तोच लूक करून कंटाळा येतो अशावेळी आपल्या आवडत्या मराठी अभिनेत्रींचे काही पारंपरिक लूक तुम्हाला मदत करू शकतात (Marathi Actress Traditional Look). या अभिनेत्रींनीं केले लूक तुम्ही फॉलो करू शकता आणि तुमची ही वटपौर्णिमा अगदी सुंदर आणि वेगळी बनवू शकता.

पुढे वाचा ...
  अभिनेत्री तेजश्री प्रधानचा हा रॉयल आणि पारंपरिक लुक तुम्हाला नक्कीच आवडेल. काठपदर साडी, कॉन्ट्रास्ट ब्लाऊज आणि हेवी ज्वेलरी तुमचे सौदर्य आणखी वाढवेल. फोटो क्रेडिट : तेजश्री प्रधान इंस्टाग्राम
  अभिनेत्री तेजश्री प्रधानचा हा रॉयल आणि पारंपरिक लुक तुम्हाला नक्कीच आवडेल. काठपदर साडी, कॉन्ट्रास्ट ब्लाऊज आणि हेवी ज्वेलरी तुमचे सौदर्य आणखी वाढवेल.फोटो क्रेडिट : तेजश्री प्रधान इंस्टाग्राम
  पूजा सावंतचा हा सिंबल आणि परिपूर्ण लुक तुम्ही सहज ट्राय करू शकता. साध्या काठपदर साडीसोबत मंगळसूत्र, एक हार आणि अंबाडा तुमचे सौदर्य खुलवेल. फोटो क्रेडिट : पूजा सावंत
  पूजा सावंतचा हा सिंबल आणि परिपूर्ण लुक तुम्ही सहज ट्राय करू शकता. साध्या काठपदर साडीसोबत मंगळसूत्र, एक हार आणि अंबाडा तुमचे सौदर्य खुलवेल. फोटो क्रेडिट : पूजा सावंत
  ऋती मराठेचा हा लुक तुम्ही सहज ट्राय करू शकता. काठपदर साडी, स्लिवलेस ब्लाऊड, फ्लोइंग पल्लू आणि त्यासोहबत एक नाजूक चोकर तुमच्या सौदर्यात भर घालेल. फोटो क्रेडिट : श्रुती मराठे
  ऋती मराठेचा हा लुक तुम्ही सहज ट्राय करू शकता. काठपदर साडी, स्लिवलेस ब्लाऊड, फ्लोइंग पल्लू आणि त्यासोहबत एक नाजूक चोकर तुमच्या सौदर्यात भर घालेल. फोटो क्रेडिट : श्रुती मराठे
  वटपौर्णिमेसाठी तुम्ही स्पृहा जोशीसारख्या तयार होऊ शकता. या फोटोत पारंपारिक नऊवारी आणि साधी मोत्यांची ज्वेलरी तुमच्या सौदर्यात भर घालेल.फोटो क्रेडिट : स्पृहा जोशी
  वटपौर्णिमेसाठी तुम्ही स्पृहा जोशीसारख्या तयार होऊ शकता. या फोटोत पारंपारिक नऊवारी आणि साधी मोत्यांची ज्वेलरी तुमच्या सौदर्यात भर घालेल. फोटो क्रेडिट : स्पृहा जोशी
  अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा हा पारंपरिक नऊवारी आणि अंबाडा घातलेला हा लुक तुम्हाला आवडेल. चंद्रकोर आणि पारंपारिक दागिण्यांचा हा लुक अतिषय आकर्षक दिसतो.फोटो क्रेडिट : सोनाली कुलकर्णी
  अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा हा पारंपरिक नऊवारी आणि अंबाडा घातलेला हा लुक तुम्हाला आवडेल. चंद्रकोर आणि पारंपारिक दागिण्यांचा हा लुक अतिषय आकर्षक दिसतो. फोटो क्रेडिट : सोनाली कुलकर्णी
  या सणाला तुम्ही अमृताचा हा साधा आणि तरीही सुंदर असलेला लुक ट्राय करू शकता. सिल्वर वर्क असलेल्या साडीसोबत कॉन्ट्रास्ट बोटनेक ब्लाऊज आणि मोत्यांची ज्वेलरीने हा लुक परिपूर्ण होईल.फोटो क्रेडिट : अमृता खानविलकर
  या सणाला तुम्ही अमृताचा हा साधा आणि तरीही सुंदर असलेला लुक ट्राय करू शकता. सिल्वर वर्क असलेल्या साडीसोबत कॉन्ट्रास्ट बोटनेक ब्लाऊज आणि मोत्यांची ज्वेलरीने हा लुक परिपूर्ण होईल. फोटो क्रेडिट : अमृता खानविलकर
  वटपौर्णिसाठी तुम्ही मृण्मयीचा हा लुक देखील ट्राय करू शकता. खणाच्या साडीसोबत स्लिवलेस ब्लाऊज आणि सिंपल ज्वेलरी तुम्हाला खुलून दिसेल.फोटो क्रेडिट : मृण्मयी देशपांडे
  वटपौर्णिसाठी तुम्ही मृण्मयीचा हा लुक देखील ट्राय करू शकता. खणाच्या साडीसोबत स्लिवलेस ब्लाऊज आणि सिंपल ज्वेलरी तुम्हाला खुलून दिसेल. फोटो क्रेडिट : मृण्मयी देशपांडे
  Published by:Pooja Jagtap
  First published:

  Tags: Culture and tradition, Fashion, Festival

  पुढील बातम्या