मालदीवच्या किनाऱ्यावर सिक्स पॅक अ‍ॅब्ज दाखवणाऱ्या मंदिराचे हॉट फोटो झाले व्हायरल

अभिनेत्री मंदिरा बेदी तिच्या अभियनयापेक्षा तिच्या फिटनेससाठी ओळखली जाते.

News18 Lokmat | Updated On: Jul 23, 2019 04:55 PM IST

मालदीवच्या किनाऱ्यावर सिक्स पॅक अ‍ॅब्ज दाखवणाऱ्या मंदिराचे हॉट फोटो झाले व्हायरल

सध्या बॉलिवूडमध्ये मालदीव ट्रेंड सुरू आहे. मागच्या 2-3 महिन्यांत बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी व्हेकेशनसाठी मालदीव्हला पहिली पसंती दिली आहे. यात अभिनेत्री मंदिरा बेदी सुद्धा मागे नाही.

फिटनेससाठी चर्चेत असणारी मंदिरा नुकतीच व्हेकेशनसाठी मलादीवला गेली होती. त्यावेळचे काही फोटो तिनं तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

तिच्या या फोटोंवर अनेक बॉलिवूड कलाकारांनी कमेंट केल्या आहेत. तर काही ट्रोलर्सनी मात्र तिला ट्रोल करण्याची संधी सोडलेली नाही.

अभिनेत्री मंदिरा बेदी तिच्या अभियनयापेक्षा तिच्या फिटनेससाठी ओळखली जाते. ती नेहमीच तिचे जीम लुक तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर करत असते.

मालदीव वरुन परतल्यानंतर मंदिरानं तिच्या इन्स्टाग्रामवर तिचा बिकीनीमधील एक फोटो शेअर केला आहे ज्यामध्ये तिचे सिक्स पॅक अ‍ॅब्ज दिसत आहेत.

Loading...

मंदिराच्या या फोटोची चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरू आहे. काहींनी तिच्या फिटनेसचं कौतुक केलं आहे. तर काहींनी मात्र 'तू रिअल आहेस का' असं म्हणत तिला ट्रोल केलं आहे.

अशाप्रकारे ट्रोल होण्याची मंदिराची ही पहिलीच वेळ नाही याआधीही बिकीनी लुकमुळे तिला अनेकदा ट्रोल व्हावं लागलं आहे. मात्र या बिनधास्त अभिनेत्रीला याचा फारसा फरक पडत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 23, 2019 04:55 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...