प्रेमात आकंठ बुडालेला मुलगाच तुमच्यासाठी करेल ही 5 कामं

प्रेम करणं सोप्पं असतं पण ते निभावणं सर्वात कठीण असतं. अनेकदा याच गोष्टीमुळे अनेक नाती कायमची तुटतात.

  • Share this:

प्रेम करणं सोप्पं असतं पण ते निभावणं सर्वात कठीण असतं. अनेकदा याच गोष्टीमुळे अनेक नाती कायमची तुटतात. रिलेशनशिपमध्ये आल्यावर ते प्रामाणिकपणे जपायचं कसं हे फारसं कोणाला माहीत नसतं.

यात मुलींचा सिक्स्थ सेन्स फार चांगला असतो. त्यामुळेच त्यांना मुलं कोणत्या पद्धतीने त्यांच्याशी बोलतात हे कळतं. जोडीदार प्रेम असल्याचा फक्त दिखावा करतोय की खरंच त्याचं प्रेम आहे हे लगेच कळतं.

ज्यांचं पार्टनरवर खरं प्रेम असतं त्यांच्यासाठी नेहमीच पहिलं प्राधान्य त्या व्यक्तिला दिलं जातं. मात्र शारीरिक संबंधांनंतर ती व्यक्ती दुसऱ्या स्थानावर जाते. मुलाचं तुमच्यावर खरं प्रेम आहे की नाही हे पुढील गोष्टींवरून सिद्ध होईल.

ज्या व्यक्तिचं तुमच्यावर खरं प्रेम असतं ती आयुष्यातील प्रत्येक चढ- उतारात तुमची साथ कधीच सोडत नाही. जर अशी कोणती व्यक्ती तुमच्या आयुष्यात आहे तर त्याला जाऊ देऊ नका. चांगल्या काळात तर प्रत्येकाचीच साथ मिळते पण पडत्या काळात जो साथ देतो तोच खरा जोडीदार असतो.

ज्या व्यक्तीचं तुमच्यावर खरं प्रेम आहे तो तुमच्या निर्णयाचा आदर ठेवतो आणि त्या निर्णयात तुमची साथ देतो. कठीण काळात तो कधीही तुम्हाला एकटं सोडत नाही. सावलीप्रमाणे तो तुमचं संरक्षण करतो.

तुमच्यासोबत जास्तीत जास्त वेळ घालवण्याचा तो प्रयत्न करेल. यासाठी कितीही व्यग्र असताना तुमच्यासाठी थोडा तरी वेळ काढेलच. याचसोबत तो तुम्हाला तुमची स्पेस द्यायलाही विसरत नाही.

खऱ्या जोडीदाराला तुमची पर्वा असेल. त्यामुळे तुमच्या आयुष्यात सर्व सुरळीत चाललं आहे की नाही याबद्दल ते सतत विचारतात. ते तुम्हाला तुमच्या आवडी- निवडीबद्दल विचारतात आणि त्याला तुमच्या आनंद आणि दुःखाबद्दल फरक पडतो.

ज्याचं तुमच्यावर खरं प्रेम आहे त्याला तुमच्या छोट्या- छोट्या गोष्टींनीही फरक पडतो. तुमच्याशी निगडीत छोट्या गोष्टीही त्याच्या लक्षात असतात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 10, 2019 07:30 PM IST

ताज्या बातम्या