Elec-widget

या तीन गोष्टी खाणं पुरुषांनी कधीही सोडू नये

आपल्या व्यग्र वेळापत्रकातून थोडा तरी वेळ व्यायामासाठी आणि योगसाठी काढावा. पहाटे व्यायाम केल्यास संपूर्ण दिवस उत्साहात जातो.

  • Share this:

जर तुम्हाला तुमची उंची वाढवायची असेल तर तुम्हाला जास्तीत जास्त प्रमाणात अंडी खाण्याकडे भर दिलं पाहिजे. कारण अंड्यांमध्ये अनेक प्रकारचे प्रोटीन असतात जे शरीराच्या वाढीला फार उपयोगी असतात.

याशिवाय तुम्हाला टोन बॉडी हवी असेल तर नियमित व्यायामासोबत दूध पिण्याची सवयही लावा. दुधात अनेक पोषक तत्त्व असतात. व्यायाम आणि योगला योग्य आहाराची जोड मिळाली तर शरीर सुदृढ राहण्यास मदत होते.

तुम्हाला शरीरातील चरबी कमी करायची असेल तर केळी हा एक सर्वोत्तम पर्याय आहे. केळ्यामुळे लठ्ठपणा कमी होतो आणि अनेक पोषक तत्त्व शरीराला मिळतात.

या तीन गोष्टींशिवाय पुरुषांनी व्यायाम करणंही कधीही सोडता कामा नये. आपल्या व्यग्र वेळापत्रकातून थोडा तरी वेळ व्यायामासाठी आणि योगसाठी काढावा. पहाटे व्यायाम केल्यास संपूर्ण दिवस उत्साहात जातो.

टीप- या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज18 लोकमत याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांशी संपर्क साधावा.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 15, 2019 07:29 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...