गर्भनिरोधक गोळ्यांमुळे महिलांच्या शरीराचं होतं नुकसान! गोळी घेण्याआधी हे वाचा

सध्या बाजारात अनेक गर्भनिरोधक गोळ्या उपलब्ध आहेत. असुरक्षित लैंगिक संबंधांनंतर 72 तासांच्या आत स्त्रियांना ही गोळी खावी लागते.

News18 Lokmat | Updated On: Sep 12, 2019 06:59 PM IST

गर्भनिरोधक गोळ्यांमुळे महिलांच्या शरीराचं होतं नुकसान! गोळी घेण्याआधी हे वाचा

सध्या बाजारात अनेक गर्भनिरोधक गोळ्या उपलब्ध आहेत. असुरक्षित लैंगिक संबंधांनंतर 72 तासांच्या आत स्त्रियांना ही गोळी खावी लागते. यामुळे गरोदर होण्याची शक्यता फार कमी होते. पण ही गोळी खाण्याचे अनेक दुष्परिणामही आहेत.

एक गर्भनिरोधक गोळी 0.75 MG Tablet खाल्यानंतर स्त्रियांना काही काळासाठी श्वास घ्यायला त्रास होतो.

याशिवाय अनेक महिलांना ओठ, चेहरा, डोळ्यांच्या पापण्या, जीभ, हात आणि पाय सुजण्याचे अनुभवही आले.

0.75 MG Tablet खाल्यानंतर स्त्रियांना पोट दुखीचा त्रासही जाणवला.

ज्या मुली गर्भनिरोधक गोळ्या घेतात त्यांना मासिक पाळी दरम्यान हेवी ब्लीडिंग तर होतंच शिवाय त्या दरम्यान फार त्रासही होतो. याशिवाय मासिक पाळी अनियमित होण्याचीही संभावनाही असते.

Loading...

अनेकदा गर्भनिरोधक गोळ्यांमुळे स्त्रियांना चक्र येणं आणि सतत उल्ट्या होण्याचे त्रास होतात.

गर्भनिरोधक गोळ्यां खाल्ल्यानंतर काही महिलांना थकवा, अशक्तपणा जाणवतो. काीह महिलांच्या लिबिडोमध्ये बदल पाहण्यात आला. याशिवाय स्तनांमध्ये दुखणं आणि कडकपणा जाणवला.

टीप- या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज18 लोकमत याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांशी संपर्क साधावा.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 12, 2019 02:09 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...