#महापरिनिर्वाण दिन 2019 : डॉ. आंबेडकरांचे हे 5 विचार आजही आहेत तितकेच प्रेरक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr B R Ambedkar) यांचा स्मृतिदिन, अर्थात महापरिनिर्वाण दिन. या महामानवाचे विचार आजही तितकेच प्रेरक आणि प्रभावी आहेत.

  • Share this:

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आजही तेवढेच परिणामकारक आहेत. त्यांचे विचार आजच्या तरुण पिढीला तेवढेच प्रेरक आहेत.

भारताचे पहिले कायदे मंत्री डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा भारतीय संविधान निर्मितीत महत्त्वाचा वाटा आहे. त्यांनी समता, बंधुता, लोकशाही, स्वातंत्र्य, जागतिक अर्थकारण तसेच राजकारण यांविषयी मांडलेले विचार आजही समर्पक ठरतात.

त्यांच्याबद्दल माहिती देणारी आजपर्यंत अनेक पुस्तक लिहिली गेली. आज आम्ही तुम्हाला त्यांच्या ५ विचारांबद्दल सांगणार आहोत. हे विचार घराघरात पोहोचावे यासाठी आंबेडकरांनी फार कष्ट घेतले.

अग्नीतून गेल्याशिवाय माणसाची शुद्धी होत नाही.

जो प्रतिकूल लोकमताला घाबरून जात नाही, दुसऱ्यांच्या हातचे बाहुले न होण्याइतकी बुद्धी ज्याच्याकडे असते आणि ज्याला स्वाभिमान आहे तोच माणूस स्वतंत्र आहे असे मी समजतो.

शिका! संघटित व्हा! संघर्ष करा!

शिका! संघटित व्हा! संघर्ष करा!

शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे.

शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे.

सेवा जवळून, आदर दुरून आणि ज्ञान आतून असावे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 6, 2019 07:24 AM IST

ताज्या बातम्या