• होम
  • व्हिडिओ
  • रोज मशीनवर व्यायाम करताय, मग जाणून घ्या खास टीप्स
  • रोज मशीनवर व्यायाम करताय, मग जाणून घ्या खास टीप्स

    News18 Lokmat | Published On: Aug 13, 2018 07:20 AM IST | Updated On: Aug 13, 2018 07:22 AM IST

    13 ऑगस्ट : रोजच्या कामातून वेळ काढून तुम्ही जर जीममध्ये किंवा घरीच व्यायाम करत असाल तर ते उत्तमच आहे. पण व्यायामासाठी तुम्ही जर एखाद्या मशीनचा वापर करत असाल किंवा तुमच्या घरी जर कोणती मशीन असेल तर त्यावर योग्य व्य़ायाम करणं महत्त्वाचं आहे. मशीनच्या सहाय्याने व्यायाम करणं सोपं आहे आणि व्यायाम करताना दुखापत होत नाही. बरं जरी दुखापत झाली असली आणि व्यायाम करायचा असेल तरीही मशीनता वापर योग्य आहे. त्यामुळे मशीनचा योग्य वापर करण्यासाठी पहा हा व्हिडिओ.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close