नातं टिकवायचं असेल तर या 5 गोष्टी कधीही विसरू नका

अनेकदा नात्यात भांडणं होतात. पण भांडणामध्ये रागाच्या भरात चुकूनही त्यांच्यावर अविश्वास दाखवू नका.

  • Share this:

त्यांच्या गोष्टी फक्त ऐकू नका. त्या समजून घेण्याचाही प्रयत्न करा. त्यांना नक्की काय म्हणायचं आहे आणि त्यामागे त्यांची काय भावना आहे ते समजून घ्या.

 प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो. आपल्या विचारांप्रमाणेच समोरची व्यक्ती नसते. त्यामुळे तुमच्या अपेक्षांचं ओझं त्यांच्यावर लादू नका. ते जसे आहेत तसा त्यांचा स्वीकार करा.

त्येकाचा स्वभाव वेगळा असतो. आपल्या विचारांप्रमाणेच समोरची व्यक्ती नसते. त्यामुळे तुमच्या अपेक्षांचं ओझं त्यांच्यावर लादू नका. ते जसे आहेत तसा त्यांचा स्वीकार करा.

अनेकदा नात्यात भांडणं होतात. पण भांडणामध्ये रागाच्याभरात चुकूनही त्यांच्यावर अविश्वास दाखवू नका. या गोष्टी कायमस्वरूपी लक्षात राहतात. त्यामुळे त्यांच्यावर नेहमीच विश्वास ठेवा.

तुम्हाला जशी तुमची स्पेस महत्त्वाची असते तशी त्यांनाही द्या. त्यांच्या प्रत्येक कामात डोकावू नका. नात्यात मोकळेपणा नसेल तर पार्टनरचा जीव घुसमटू शकतो.

त्यांचं म्हणणं लक्षपूर्वक ऐका.

त्यांचं म्हणणं लक्षपूर्वक ऐका.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 6, 2019 05:24 PM IST

ताज्या बातम्या