हाताच्या या रेषांमध्ये लपलंय तुमच्या लव्ह लाइफचे रहस्य!

प्रत्येकाला आपली लव्ह लाइफ कशी असेल हे जाणून घेण्याची उत्सुकता असते. लव्ह मॅरेज होईल की अरेंज मॅरेज हा प्रश्नही अनेकांच्या मनात येऊन जातो.

News18 Lokmat | Updated On: Sep 13, 2019 10:29 AM IST

हाताच्या या रेषांमध्ये लपलंय तुमच्या लव्ह लाइफचे रहस्य!

प्रत्येकाला आपली लव्ह लाइफ कशी असेल हे जाणून घेण्याची उत्सुकता असते. त्याची प्रेमकहाणी कशी असेल आणि आपल्याला जोडीदार कसा मिळेल याबद्दल प्रत्येकजण आयुष्यात एकदा तरी विचार करतोच.

लव्ह मॅरेज होईल की अरेंज मॅरेज हा प्रश्नही अनेकांच्या मनात येऊन जातो. भविष्यात काय होणार हे जाणून घेण्याची उत्सुकता साऱ्यांमध्येच असते.

फार कमी लोकांना हे माहीत आहे की त्यांच्या आयुष्यातील अनेक रहस्य हे त्यांच्या मुठीत आहेत. तुमच्या हस्तरेखांमध्ये तुमचा जोडीदार, प्रेमसंबंध आणि लग्नाशी निगडीत अनेक गोष्टी सांगण्यात आलेल्या आहेत.

आपल्या लव्ह लाइफबद्दल जाणून घेण्यासाठी तुम्ही दोन्ही हातांना समान एकत्र आणा. तुमच्या कळंगळीनंतर एक भाग्यरेषा सुरू होते. ही भाग्यरेषा तुम्हाला जोडीजार, लव्ह लाइफ आणि लग्नाशी निगडीत अनेक प्रश्नांबद्दल सांगेल. कसे ते जाणून घ्या.

जर तुमच्या उजव्या हाताची भाग्यरेखा ही डाव्या हाताच्या भाग्यरेखेपेक्षा वर आहे तर तुम्ही तुमच्या प्रेमासाठी मोठमोठ्या संकटांचा सामना करायला घाबरणार नाही. प्रेमासाठी तुम्ही सर्व संकटांवर मात कराल.

Loading...

जर तुमच्या जोडीदाराबद्दल कोणी वाईट बोललं तर तुम्हाला लगेच राग येईल. ज्यांच्या हातावर अशी रेषा असते ते फार सुंदर दिसतात. त्यांच्या सौंदर्यावर अनेकजण घायाळ होतात. मित्र- मैत्रिणींना ते सहज आपलंस करतात.

जर तुमच्या डाव्या हाताची भाग्यरेषा ही उजव्या हातापेक्षा मोठी असेल तर तुमचं व्यक्तिमत्व हे परिपक्व असतं. तुम्ही अशा व्यक्तिची जोडीदार म्हणून निवड करता तो फार प्रसिद्ध आहे आणि तुमच्या वयापेक्षा फार मोठा आहे. तुमचा रुढी- परंपरांवर फारसा विश्वास नसतो.

ज्यांच्या उजव्या आणि डाव्या हातांच्या रेषा समसमान असतात त्यांचं मन खूप साफ असतं. अशा व्यक्ती प्रत्येकाबद्दल चांगलाच विचार करतात. सभ्य आणि सुसंककृत लोकांच्या श्रेणीमध्ये अशी लोकं मोडतात. अशी लोक दुसऱ्यांच्या मदतीसाठी नेहमीच तत्पर असतात.

ज्यांच्या डाव्या हाताची भाग्यरेषा ही उजव्या हातापेक्षा मोठी असते ते आपल्या जोडीदारावर अपेक्षेपेक्षा जास्त प्रेम करतात. अती प्रेम करण्याच्या नादात अनेकदा विचित्र गोष्टीही त्यांच्यासोबत घडतात.

ज्यांच्या उजव्या आणि डाव्या हातांच्या रेषा समसमान असतात ते आपल्या कुटूंबाच्या पसंतीने लग्न करतात, जेणेकरून समाज त्यांच्या प्रेमाचा स्वीकार करेल. हे लोक घरच्यांच्या विरुद्ध जाऊन कधीही लग्न करत नाहीत.

टीप- या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज18 लोकमत याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांशी संपर्क साधावा.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: lifestyle
First Published: Sep 13, 2019 10:29 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...