या आहेत महिन्याला कोट्यवधी रुपये कमावणाऱ्या सर्वात श्रीमंत महिला सीईओ!

यांच्या एवढं महिन्याला कमावण्याचा विचार प्रत्येकाचाच असतो, पण सगळ्यांना ही गोष्ट जमत नाही.

  • Share this:

वॉल स्ट्रीट जर्नलले गेल्यावर्षी सर्वात जास्त कमाई करणाऱ्या महिल्या सीईओची लिस्ट शेअर केली होती. आज आपण जगातील सर्वात श्रीमंत महिला सीईओबद्दल सांगणार आहोत ज्यांना वर्षाला150 कोटी रुपये पगार मिळतो.

वॉल स्ट्रीट जर्नलच्या रिपोर्टनुसार सर्वात जास्त पगार घेणाऱ्या सीईओ म्हणून जनरल मोटर्सच्या मॅरी टी. बॅर्रा यांचं नाव पुढे आसं. त्यांना 2018 या वर्षात 149.7 कोटी रुपये पगार होता.

सर्वात जास्त पगार घेणाऱ्या महिला सीईओच्या यादीत दुसऱ्या स्थानावर मार्लिन ए ह्युसन आहेत. अमेरिकेतील प्रसिद्ध कंपनी लॉकहेड मार्टिनमध्ये काम करणाऱ्या मार्लिन यांना एका वर्षासाठी 146.99 कोटी रुपये एवढा पगार मिळतो.

या यादीत तिसऱ्या स्थानावर आहेत त्या जनरल डायनेमिक्स कंपनीत काम करणाऱ्या फेबे एन. नोवाकोविच. फेबे यांना वर्षांला 141.52 कोटी रुपये पगार मिळतो.

IBM कंपनीच्या सीईओ वर्जीनिया या चौथ्या स्थानावर आहेत. त्यांना वर्षाला 120.33 कोटी रुपये एवढा पगार मिळतो.

पाचव्या स्थानावर एडेना टी. फ्रेडमॅन यांचं नाव आहे. त्या नॅसडेक कंपनीत सीईओ आहेत. त्यांना वर्षाला 98.45 कोटी रुपये पगार मिळतो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 2, 2019 01:46 PM IST

ताज्या बातम्या