पालक म्हणून तुम्ही आपल्या मुलांसोबत असं तर वागता नाही ना? करू नका 'या' चूका

मुलांचं आई-वडिलांशी असलेलं नातं हे त्यांच्या आयुष्यावर दीर्घकाळ परिणाम करतं.

  • Share this:

आई-वडील होणं ही साधी सोपी गोष्ट नाही. ती एक पूर्णवेळ जबाबदारी असते. मुलांसोबत पालक म्हणून वागताना 'या' चूका अजिबात करू नका. कारण, आई-वडिलांशी असलेलं नातं हे मुलांच्या आयुष्यावर दीर्घकाळ परिणाम करतं.

अभ्यासाची भीती घालू नका - मुलांच्या काळजीपोटी अनेकदा पालक मुलांच्या मनात अभ्यासाची भीती घालतात. मुलांना अभ्यास करायला सांगणं हे वाईट नाही, पण अभ्यासक्रमाची भीती दाखवून त्यांना बळजबरीने अभ्यासाला बसवणं घातक ठरू शकतं. जिज्ञासा निर्माण होण्याएवजी त्यांच्या मनात अभ्यासाविषयी भीती निर्माण होते आणि ते मागे पडतात.

मुलांसाठी वेळ काढा - अभ्यासाव्यतिरिक्त मुलांना इतर काही चांगल्या गोष्टींमध्ये रस असेल तर त्यात प्रगती करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन द्यायला हवं. तसंच पालकांनीसुद्धा अठवड्यातून एक दिवस सगळी कामं बाजूला ठेवून मुलांसाठी वेळ काढायला हवा. मुलांसोबत नातेसंबंध दृढ करण्यासाठी त्यांना फिरायला घेऊन जायला हवं.

संगोपन महत्त्वाचं - बालवयातच मुलांच व्यवस्थित संगोपन झालं तर त्यांचा सर्वांगीण विकास होतो. त्यांचं व्यक्तिमत्व बहरतं. पालकांकडून मिळालेल्या वागणुकीचा मुलांच्या व्यक्तिमत्वावर प्रभाव पडत असतो. ते आक्रमक बनतात.

कठोरपणा नकोच - लहानपणी मुलं सतत त्यांच्या आई-वडीलांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतात. या कृतीतून ते पालकांचा स्नेह मिळवू इच्छितात. अशा वेळेस तुमचा कठोरपणा त्याच्या मनावर परिणाम करतो. ती भीत्री होतात. त्यांना लोकांमध्ये मिसळण्याची आणि बोलण्याची भीती वाटते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: May 18, 2019 07:35 PM IST

ताज्या बातम्या