'हा' आहे जगातला शेवटचा महामार्ग; 14 किमीच्या या मार्गावर एकट्याने फिरण्यास आहे बंदी

'हा' महामार्ग युरोपमधील नॉर्वे या देशाच्या शेवटच्या टोकाला आहे

News18 Lokmat | Updated On: Jun 23, 2019 03:14 PM IST

'हा' आहे जगातला शेवटचा महामार्ग; 14 किमीच्या या मार्गावर एकट्याने फिरण्यास आहे बंदी

जगात सगळ्यात सुंदर ठिकाण कोणतं असेल तर ते आहे उत्तरध्रुव. जगातला शेवटचा महामार्ग इथेच आहे.

युरोपमधील नॉर्वे या देशाच्या शेवटच्या टोकाला हा महामार्ग आहे. ई-69 या नावाने तो ओळखला जातो.

ई-69 हा जगातला शेवटचा महामार्ग आहे. बर्फवृष्टीमुळे प्रचंड थंडी असली तरी या मार्गाच्या कडेला लोकवस्ती आहे.

हा माहामार्ग जिथे संपतो त्यापुढे फक्त बर्फ आणि अथांग आर्क्टिक महासागर आहे.

ई-69 हा माहामार्ग फक्त 14 किमीचा असून, कुणीही हरवून जाईल अशी अनेक ठिकाणं असल्याने या मार्गावर एकट्याने फिरण्यास बंदी आहे.

Loading...

1930 मध्ये या भागाचा विकास झाला. त्यानंतर 1934 मध्ये हा महामार्ग पर्यटकांसाठी खुला करण्यात आला.

हिवाळ्यात या भागात 24 तास अंधार असतो, तर उन्हाळ्यात सूर्य मावळतच नाही.

या माहामार्गाच्या दोन्ही बाजूला राहणारे लोकं जगापासून वेगळं राहणं पसंत करतात. त्यांना शहरं आवडत नाहीत.

या भागात मोठ्या प्रमाणात किंग खेकडे सापडतात. वर्षाखेरी येथे दिसणारे नॉर्थन लाईट्स पाहायला जगभरातून पर्यटक येत असतात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 23, 2019 03:14 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...