सोशल मीडियामुळे तरुणांच्या 'सेक्स लाईफ'वर होतोय वाईट परिणाम

सोशल मीडियामुळे दोघं जवळ येतात हे खरं असलं तरी त्याचा लग्नानंतर सेक्स लाईफवर प्रतिकूल परिणाम झाल्याचं आढळून आलंय.

News18 Lokmat | Updated On: Nov 9, 2019 10:59 PM IST

सोशल मीडियामुळे तरुणांच्या 'सेक्स लाईफ'वर होतोय वाईट परिणाम

सोशल मीडियामुळे सर्व जग जवळ आलं असं म्हणत असतानाच त्याचे काही वाईट परिणामही आहेत. तरुण-तरुणी हे सोशल मीडियाचे वेडे असले तरी त्याचे वाईट परिणाम त्यांच्या लाईफ स्टाईलवर होत आहेत.

सोशल मीडियामुळे सर्व जग जवळ आलं असं म्हणत असतानाच त्याचे काही वाईट परिणामही आहेत. तरुण-तरुणी हे सोशल मीडियाचे वेडे असले तरी त्याचे वाईट परिणाम त्यांच्या लाईफ स्टाईलवर होत आहेत.

सोशल मीडियामुळे दोघं जवळ येतात हे खरं असलं तरी त्याचा लग्नानंतर सेक्स लाईफवर प्रतिकूल परिणाम झाल्याचं आढळून आलंय.

सोशल मीडियामुळे दोघं जवळ येतात हे खरं असलं तरी त्याचा लग्नानंतर सेक्स लाईफवर प्रतिकूल परिणाम झाल्याचं आढळून आलंय.

घर आणि ऑफिस मध्ये नवरा आणि बायको दोघेही आपापल्या मोबाईलमध्ये डोकं खुपसून असतात. त्यामुळे बेडरुममध्ये आल्यानंतरही ते मोबाईल हातातून सोडत नाहीत.

नवीन लग्न झालेल्या तरुणांचं सेक्स लाईफ त्यामुळे बिघडल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे.

सेक्स म्हणजे ही केवळ तांत्रिक क्रिया नसून ते दोघांचं मिलन असतं असं डॉक्टर सांगतात.

Loading...

उत्तम सेक्स लाईफसाठी दोघही मानसिक दृष्ट्या योग्य असतील तरच त्यांचं सेक्स लाईफ चांगलं राहतं.

सेक्स करण्याआधी  दोघांनी एकमेकांना पुरेसा वेळ दिला पाहिजे. ऐकमेकांच्या मिठीत राहणं, बोलणं अशा गोष्टी आवश्यक असतात.

ती एक प्रक्रिया असून समागम हे त्या प्रक्रियेतली शेवटची क्रिया असल्याचं डॉक्टर सांगतात.

पण कायम सोशल मीडियावर असल्याने दोघेही परस्परांना पुरेसा वेळ देऊ शकत नाहीत. त्यामुळे त्यांचं सेक्स लाईफ हे उत्तम आणि निकोप राहू शकत नसल्याचं अनेक संशोधनातून दिसून आल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 9, 2019 10:59 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...