एक असं शहर जिथे गेल्या 70 वर्षात कुणाचाच मृत्यू झाला नाही

उत्तर युरोपमधील नॉर्वेमध्ये आहे 'हे' गाव

News18 Lokmat | Updated On: Jun 22, 2019 05:25 PM IST

एक असं शहर जिथे गेल्या 70 वर्षात कुणाचाच मृत्यू झाला नाही

तुम्हाला हे वाचून कदाचित आश्चर्य वाटलं असेल. पण उत्तर युरोपमधील बर्फाच्छादीत उंच पर्वतच्या कुशित वसलेल्या या शहरात गेल्या 70 वर्षात कुणाचाच मृत्यू झालेला नाही.

उत्तर युरोपमधील नॉर्वेमध्ये असलेल्या या शहराचं नाव आहे 'लाँगइयरबेन'. या भागात बर्फवृष्टीमुळे प्रचंड थंडी पडते. फक्त दोन हजार लोकवसती असलेल्या या शहरात गेल्या 70 वर्षात कुणाचाच मृत्यू झाले नाही, असं इथले लोकं सांगतात.

त्याचं कारण असं आहे की, इथे खूप जास्त थंडी पडते. कायम उणे अंशाखाली राहणाऱ्या तापमानामुळे इथे मृत पावणाऱ्यांचं शरीर कित्येक वर्षे तसंच कायम राहतं.

बर्फवृष्टीमुळे या भागातलं तापमान कायम उणे 40 अंशाखाली असतं. त्यामुळे इथे मृत पावणाऱ्यांचं शरीर अनेक वर्षांपर्यंत सुरक्षित राहतं. म्हणजेच कुणाचा मृत्यू झाला तरी त्याच्या आठवणी मात्र इथे कायम ताज्या राहतात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: lifestyle
First Published: Jun 22, 2019 05:25 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...