मुलांना घरी एकटं सोडताना लक्षात ठेवा 'या' 6 गोष्टी

मुलांना घरी एकटं सोडताना लक्षात ठेवा 'या' 6 गोष्टी

विजेचा बोर्ड, मोबाइल चार्जर अशा अनेक गोष्टींपासून लहान मुलं दूर राहतील याची काळजी घ्या

  • Share this:

मुंबई, 23 जून : नोकरी आणि व्यवसायानिमित्त अनेकांना त्यांच्या लहान मुलांन घरी एकटं सोडून जावं लागतं. मुलांना घरी एकटं सोडताना पालकांनी कोणती काळजी घ्यायला हवी हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

1 - घरातील सदस्यांचे मोबाइल नंबर मुलांकडून वदवून घ्या. इमर्जन्सी असेल तेव्हा त्याचा कसा उपयोग करायचा हे त्यांना सांगा.

2 - धारदार आणि टोकदार वस्तूसुद्धा त्यांच्या हातात लागणार नाहीत अशी काळजी घ्या.

पहिल्यांदा शाळेत जाणाऱ्या मुलांना शिकवा 'या' 6 गोष्टी

3 - मुलांना थोडावेळ एकटं सोडताना स्वयंपाक घरातील गॅस सिलिंडरचे नॉब तपासून घ्या.

4 - विजेचा बोर्ड, मोबाइल चार्जर अशा अनेक गोष्टींपासून ते दूर राहतील याची काळजी घ्या.

'हा' आहे जगातला शेवटचा महामार्ग; या मार्गावर एकट्याने फिरण्यास आहे बंदी

5 - अनेक मुलं एकटं राहायला घाबरतात. त्यांची एकटेपणाची भीती कमी करण्यासाठी त्यांची मदत करा.

6 - घरात पाळीव प्राणी असेल तर त्यांच्यापासून मुलांना दूर ठेवा.

First published: June 23, 2019, 9:26 PM IST
Tags: lifestyle

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading