'ही' आहेत जगातली सगळ्यात हॉट ठिकाणं; इथे पारा पोहोचतो 70 वर

जगातील या 7 ठिकाणांवर सगळ्यात जास्त उच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे

  • Share this:

इस्रायलमधील 'तिरात झ्वी' हे एक असं ठिकाण आहे जिथे आशियातील सगळ्यात जास्त उच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे. जून 1942 मध्ये 54 डिग्री सेल्सियस पर्यंत ते पोहोचलं होतं. तर इतर ऋतूंमध्ये इथलं तापमान 37 डिग्री असतं हे विशेष.

सुदानमधील 'वाडी हल्फा' या गावात पावसाचं प्रमाण अगदी नगण्य आहे. जून महिन्यात इथलं सरासरी तापमान 41 डिग्री असतं. एप्रिल 1967 मध्ये इथे सगळ्यात जास्त 53 डिग्री तापमानाची नोंद झाली होती.

माली या देशातील सहारा वाळवंटाच्या दक्षिणेकडे वसलेल्या टिम्बकटू या शहरात हिवाळ्यातसुद्धा उन्हाळ्यासारखं उष्णतामान असतं. जानेवारी महिन्यात इथलं तापमान सरासरी 30 डिग्री पर्यंत पोहोचतं. याठिकाणी 49 डिग्री सेल्सियस इतकी उच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे.

इराणमधील 'दश्त इ लूट' हे वाळवंटी पठार हे जगातील सगळ्या जास्त हॉट ठिकाण आहे. वर्ष 2003 ते 2009 दरम्यान याठिकाणी सगळ्यात जास्त म्हणजे 70.7 डिग्री सेल्सियस तापमान नोंदविलं गेलं. इतक्या उष्णतामानामुळे हे संपूर्ण पठार अगदी निर्जन आहे.

लिबियातला वाळवंटी प्रदेशत हा आता युनेस्कोचा जागतिक वारसा बनलं आहे. या प्रदेशातील घडामोस हे शहर मातीपासून बनविलेल्या झोपड्यांसाठी प्रसिद्ध आहे. या झोपड्या 7000 नागरिकांचं तीव्र उन्हापासून रक्षण करतात. 'वाळवंटातला मोती' म्हणून प्रसिद्ध असलेल्या या ठिकाणाचं सरासरी तापमान हे 40 डिग्री आणि त्यापेक्षा जास्त असतं. इथे 55 डिग्री तापमानाची नोंद झाली आहे.

ट्युनिश्यामधील वाळवंटातलं केबिली हे शहर हे उत्तम खजूरासाठी ओळखलं जातं. उन्हाळ्यात इथलं तापमान सरासरी 40 डिग्री पर्यंत पोहोचतं. या ठिकाणी सगळ्यात जास्त 55 डिग्री सेल्सियस तापमानाची नोंद झाली आहे.

कॅलिफोर्नियातील डेथ व्हॅली नावाने ओळखल्या जाणाऱ्या वाळवंटात सगळ्यात जास्त तापमानाची नोंद झाली आहे. 1913 मध्ये इथे सगळ्यात जास्त म्हणजे 56.7 डिग्री सेल्सियस तापमानाची नोंद झाली. जी मानवाच्या अस्तित्वासाठी धोक्याची घंटा होती. दरवर्षी उन्हाळ्यात इथलं तापमान 47 डिग्री पर्यंत पोहोचतं. अमेरिकेतला हा सगळ्यात जास्त दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 15, 2019 10:48 PM IST

ताज्या बातम्या