ताशी 600 किमी वेगाने धावणार चीनची 'ही' ट्रेन

देशातील सर्वाधिक वेगवान मॅग्लेव्ह ट्रेन असल्याचा दावा चीनने केला आहे

  • Share this:

चीनने 600 किमी प्रतितास वेगाने धावणारी मॅग्नेटिक लेव्हिएशन (मॅग्लेव्ह) ट्रेन बनवली आहे. लोकोमोटिव्ह कंपनी 'सीआरसीसी सिफांग कॉर्प' या कंपनीने या ट्रेनचं प्रोटोटाईप डिझाईन बनवलं आहे.

ही देशातील सर्वाधिक वेगवान मॅग्लेव्ह ट्रेन असल्याचा दावा चीनने केला आहे. ही ट्रेन तयार करण्यासाठी ३ वर्ष लागली असं निर्मात्या कंपनीचचे चीफ इंजिनीअर डिंग सेन्सन याचं म्हणणं आहे.

डिंग सांगतात, सद्या कमर्शियल प्लेनचा वेग हा 900 किमी प्रतितास एवढा आहे. ही ट्रेन 2021 मध्ये नव्या मॅग्लोव्ह ट्रेनचं टेस्टिंग सुरू होईल. या ट्रेनची बॉडी अल्ट्रालाईटवेट हाय स्ट्रेंथवाल्या मटेरिअलपासून बनविण्यात आली आहे.

ट्रेनमध्ये सस्पेन्शन, गाइडन्स, कंट्रोल आणि अनेक पॉवर्ड ट्रॅक्शनमध्ये सुधारणा करण्यात आली आहे. स्पीड जास्त वाढल्यानंतर ही ट्रेन जमिनीपासून 10 सेंटीमीटर वर अधांतरी चालते. म्हणूनच तिला मॅग्नेटिक लेव्हिएशन आणि मॅग्नेटिक सस्पेंशन या नावानेही ओळखलं जातं.

ट्रेन निर्मात्या कंपनीचे चेअरमन जू किंग्ज म्हणतात की, मॅग्नेटिक फोर्स असल्यामुळे पर्वतीय क्षेत्रात या ट्रेनला अतिरिक्त पॉवर मिळेल. पारंपरिक बुलेट ट्रेनच्या तुलनेत मॅग्नेटिक ट्रेनचं कंपन कमी असल्यामुळे आवाजही कमी निर्माण होतो.

या ट्रेनची प्रवासी क्षमता ही जास्त असून, तिचा मेंटेनन्स खर्चसुद्धा कमी असल्याचं किंग्ज सांगतात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 14, 2019 07:08 PM IST

ताज्या बातम्या