5 वर्ष आधीच करता येणार कॅन्सरचं निदान, कशी ओळखाल लक्षणं?

ब्रिटनमध्ये यावर संशोधन झालं असून कॅन्सर होण्याआधीच 5 वर्ष त्याचं निदान करता येऊ शकतं अशी 'ब्लड टेस्ट' शोधण्यात आलीय.

News18 Lokmat | Updated On: Nov 9, 2019 09:19 PM IST

5 वर्ष आधीच करता येणार कॅन्सरचं निदान, कशी ओळखाल लक्षणं?

कॅन्सर म्हटलं की सगळ्यांच्या अंगावर काटा येतो. आता औषधोपचार असले तरी त्याची सगळीच प्रोसेस त्रासदायक असते. मात्र नव्या संशोधनात आता त्यावर आता मोठा खुलासा झालाय.

ब्रिटनमध्ये यावर संशोधन झालं असून कॅन्सर होण्याआधीच 5 वर्ष त्याचं निदान करता येऊ शकतं अशी 'ब्लड टेस्ट' शोधण्यात आली आहे. या संशोधनासाठी आणखी निधीची गरज असून तो निधी मिळाला तर लवकरच हे संशोधन पूर्ण होणार आहे.

लाइव्ह हिंदुस्थानने याबाबतचं वृत्त दिलं आहे.आजवर जे संशोधन झालं त्यावरचे हे निष्कर्ष असून ही नवी टेस्ट केल्यानंतर कॅन्सरची शक्यता आहे का? हेही स्पष्ट होणार आहे.

यासाठी 180 जणांचं ब्लड सॅम्पल घेण्यात आलं. यात 90 जणांवर कॅन्सरचा इलाज सुरू होता तर 90 जणांची प्रकृती उत्तम होती. त्यानंतरही 800 रुग्णांच्या रक्ताचे नमुने घेऊन त्यावर संशोधन करण्यात आलं.

ब्रेस्ट कॅन्सरसाठी हे संशोधन अतिशय फायदेशीर ठरणार आहे. ही चाचणी केल्यानंतर आधीच निदान झालं तर उपचार सुरू करून त्यावर मात करता येणार आहे.

Loading...

 दरवर्षी जगभरात 21 लाख महिलांना ब्रेस्ट कॅन्सर होतो. 2018मध्ये ब्रेस्ट कॅन्सरमुळे 27 हजार महिलांचा मृत्यू झाल्याचंही त्या अहवालात म्हटलं आहे. या संशोधनाला जगभरात मान्यता मिळाली तर तो कॅन्सर पीडितांसाठी सर्वात मोठा दिलासा असेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 9, 2019 09:19 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...