आपल्या पार्टनरशी नेहमी हे खोटं बोलतात मुलं, पण कधीही मान्य करत नाहीत

मुलींपेक्षा मुलं जास्त प्रमाणात खोटं बोलतात असं जर आम्ही तुम्हाला सांगितलं तर तुमचा विश्वास बसेल का?

News18 Lokmat | Updated On: Aug 27, 2019 10:05 PM IST

आपल्या पार्टनरशी नेहमी हे खोटं बोलतात मुलं, पण कधीही मान्य करत नाहीत

मुलींपेक्षा मुलं जास्त प्रमाणात खोटं बोलतात असं जर आम्ही तुम्हाला सांगितलं तर तुमचा विश्वास बसेल का? त्यातही नात्यात छोट्या- मोठ्या प्रमाणात प्रत्येकजण खोटं बोलत असतो. पण त्यातही मुलं काही ठराविक गोष्टी हमखास खोटं बोलतात...

प्रेमात मुलं नेहमी हे सांगतात की ते त्यांच्याशिवाय दुसऱ्या कोणत्याच मुलीचा विचार करत नाहीत. पण हे सर्वसामान्यपणे खोटं असतं. एकदा तरी त्यांच्या मनात दुसऱ्या मुलीचा विचार येतो.

मुलं एखाद्या मुलीकडे पाहत असले तरी ते पार्टनरला मुलीला पाहत नसल्याचच सांगतात.

याशिवाय अनेक मुलांना दारू आणि सिगरेट ओढायची सवय असते. मात्र ते पार्टनरला अनेकदा या गोष्टी सांगत नाहीत.

महत्त्वाचं म्हणजे मुलं पारट्नरच्या अनेक गोष्टींचं कौतुक करतात. भलेही एखादी गोष्ट कौतुकासारखी नसली तरी ते खोटं कौतुक करतात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 27, 2019 10:05 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...