• होम
  • व्हिडिओ
  • Video : LIC च्या या योजनेत गुंतवा ३५ रुपये, बोनससह मिळतील ४.७२ लाख
  • Video : LIC च्या या योजनेत गुंतवा ३५ रुपये, बोनससह मिळतील ४.७२ लाख

    News18 Lokmat | Published On: Nov 14, 2018 06:51 AM IST | Updated On: Nov 14, 2018 06:51 AM IST

    LIC च्या तुम्हाला अनेक योजना माहीत असतील. पण, त्याचे नक्की फायदे काय याबद्दल फारसे कोणालाच माहीत नसते. आज आम्ही तुम्हाला LIC च्या जीवन प्रगती योजनेबद्दल अधिक माहिती देणार आहोत. ही योजना तुम्हाला सुरक्षेसोबत बचतही करते.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी