सर्वांपेक्षा वेगळं व्हायचंय तर महिन्याला 2 हजार रुपये खर्च करून करा ही 5 कामं

आज आम्ही तुम्हाला अशा पाच गोष्टींबद्दल सांगणार आहोत, ज्यात तुम्ही महिना 2 हजार रुपये खर्च करून सर्वांपेक्षा वेगळं आणि अधिक कमाई करू शकता.

News18 Lokmat | Updated On: Aug 30, 2019 06:11 PM IST

सर्वांपेक्षा वेगळं व्हायचंय तर महिन्याला 2 हजार रुपये खर्च करून करा ही 5 कामं

जगभरात करिअर घडवण्यासाठी फक्त इंजीनिअरिंग किंवा मेडिकल क्षेत्रच राहिलेलं नाही. आता एका क्लिकवर अनेक गोष्टींची माहिती मिळवत तुम्ही व्यवसायाच्या नवनवीन संकल्पनांचा विचार करू शकता.

इंटरनेटवर एक क्लिकने हजारो रुपयांची माहिती तुम्ही सहज मिळवू शकता. आज आम्ही तुम्हाला अशाच पाच गोष्टींबद्दल सांगणार आहोत, ज्यात तुम्ही महिना 2 हजार रुपये खर्च करून सर्वांपेक्षा वेगळं आणि अधिक कमाई करू शकता.

फेसबुक सोडा आणि जास्त वाचा- दिवसभर आपण फेसबुकशी जोडले गेलेलो असतो. पण याशिवाय मासिक किंवा वृत्तपत्रावर आपण महिन्याला 2 हजार रुपये खर्च केले तरी जगभरातील अनेक गोष्टी आणि चालू घडामोडी तुम्हाला कळतील.

नवीन कोर्स शिका- मॅसिव ऑनलाइन ओपन कोर्स (MOOCs) ही संकल्पना सध्या लोकप्रिय होत आहे. अशा पद्धतीचा कोणता कोर्स करा. ऑनलाइन तुम्ही अनेक गोष्टी मोफत शिकू शकता. पण कोर्ससाठी पैसे भरल्यास अभ्यासही गांभीर्याने केला जातो.

आरोग्याकडे लक्ष द्या- आरोग्य निरोगी असेल तर तुम्ही अनेक गोष्टी एकावेळी करू शकता. यासाठी तुमच्याकडे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. शहरात राहत असाल तर फिटनेस क्लबमध्ये तुम्ही सदस्यता घेऊ शकता.

Loading...

नवीन भाषा शिका- फक्त 2 हजार रुपये खर्च करून तुम्ही एखादी परदेशी भाषा शिकू शकता. तुमच्या करिअरसाठी ते फार महत्त्वाचं असेल. फ्रेंच, जर्मन, स्पॅनिश भाषेची ओळख तुम्हाला इतरांपासून वेगळं करेल.

निवृत्तीची योजना करा- निवृत्तीचा विषय करिअरच्या सुरुवातीलाच काढला तर थोडं विचित्र वाटतं. पण विमा कंपन्यांनी याची सोयही केली आहे. एखादा पेंशन प्लॅन घ्या. यात करातही सूट असते. दर महिन्याला 2 हजार रुपये तुम्ही यासाठी वेगळे काढू शकता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: lifestyle
First Published: Aug 30, 2019 06:04 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...