Iron च्या कमतरतेमुळे होऊ शकता हा आजार, दुर्लक्ष केलं तर जाऊ शकतो जीव!

डेंग्यूचा आजार हा संपूर्ण जगासाठी एक डोकेदुखी झाला आहे. भारतातही डेंग्यूबद्दल जागरूकता अभियान चालवण्यात येत आहेत.

  • Share this:

डेंग्यूचा आजार हा संपूर्ण जगासाठी एक डोकेदुखी झाला आहे. भारतातही डेंग्यूबद्दल जागरूकता अभियान चालवण्यात येत आहेत. पण सर्व काळजी घेऊनही डेंग्यूचे अनेक रुग्ण रुग्णालयात दाखल होत आहेत.

संशोधनात हे सिद्ध झालं आहे की, मच्छर चावल्याने हा आजार होत असला जरी ज्या लोकांमध्ये अॅनिमियाची समस्या असते त्यांच्यात डेंग्यूचे वायरल जलद प्रमाणात पसरतात.

चीनमध्ये झालेल्या संशोधनात हे समोर आलं आहे की, ज्यांच्या शरीरात आयनची कमतरता असते त्यांच्यात डेंग्यूचा वायरस जास्त लवकर पसरतो. या खास संशोधनासाठी अनेकांच्या रक्ताचे नमूने घेतले. या नमुन्यात डेंग्यूचे वायरस मिसळले.

डेंग्यूचे वायरस मिसळलेले रक्त मच्छरांना देण्यात आले आणि त्यावर संशोधन करण्यात आलं की कोणत्या मच्छरांमध्ये डेंग्यूचा वायरस जलदगतीने पसरला. विशेष म्हणजे या सगळ्यांचा थेट संबंध आयनशी होता आणि त्यामुळे वेगवेगळे निष्कर्ष समोर आले.

नेचर मायक्रोबायलॉजीमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, ज्या मच्छरांना जास्त आयन असणारे रक्त दिले होते त्यांच्यात डेंग्यूचे लक्षण दिसले नाहीत.

मच्छरांमध्ये आयनची मात्रा जास्त असल्यामुळे त्यांची प्रतिरोधक क्षमता वाढली. याचमुळे डेंग्यूच्या वायरसपासून त्यांचं संरक्षण झालं. मच्छरांचे सेल रक्तातून आयन घेतात आणि रिअॅक्टीव ऑक्सिजन तयार करतात. रिअॅक्टिव्ह ऑक्सिजन डेंग्यूचे वायरस मारायला मदत करतं.

टीप- या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज18 लोकमत याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांशी संपर्क साधावा.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 18, 2019 12:28 PM IST

ताज्या बातम्या