तुमच्या पार्टनरसाठी तुम्ही आहात सर्वात स्पेशल, कसं ओळखाल त्याच्या मनातलं?

आपल्या जोडीदारासाठी (Partner) आपण स्पेशल (special) असावं असं प्रत्येकाला वाटतं.

  • Share this:

तुमचं ऐकणं - तुमचा जोडीदार तुमच्या सर्व गोष्टी नीट ऐकत असेल आणि समजून घेत असेल. तर तो तुम्हाला त्याच्या आयुष्यातील एक विशेष असा भाग मानतो.

मनकवडा - समोरच्या व्यक्तीच्या मनात काय चाललं आहे हे आपल्याला समजू शकत नाही. मात्र तुमचा जोडीदार तुम्हाला स्पेशल मानत असेल, तर तो तुमच्या मनातील बहुतेक गोष्टी ओळखतो. तुम्ही त्याला काही सांगण्याआधीच तुम्हाला नेमकं काय सांगायचं आहे, काय हवं आहे किंवा तुम्ही काय विचार करत आहात हे तो ओळखतो.

तुमची काळजी करणं - तुमच्या छोट्या छोट्या गोष्टींबाबतही तुमचा जोडीदार विचार करत असेल, तुमची काळजी करत असेल, तर तुम्ही त्याच्यासाठी स्पेशल आहात म्हणूनच तो हे सर्वकाही करतो. तुम्हाला आवडेल असं सर्वकाही तो करतो.

गिफ्ट् देणं - बर्थ डे, लग्नाचा वाढदिवस, वॅलेंटाइन डे यादिवशी खूप जण गिफ्ट देतात. मात्र तुम्ही जर तुमच्या जोडीदारासाठी खास असाल तर त्याला अशा कोणत्याच दिवसांची गरज नाही. तो कधीही तुमच्यासाठी गिफ्ट आणतो कारण तो तुमचा विचार करतो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 10, 2020 07:46 PM IST

ताज्या बातम्या