नात्यात धोका दिल्यानंतर किती नाती टिकतात? जाणून घ्या काय म्हणतो शोध

47 टक्के लोकांनी हे मान्य केलं की त्यांना त्यांची चूक कळली म्हणूनच त्यांनी सर्व गोष्टी आपल्या पार्टनरला सांगितल्या.

News18 Lokmat | Updated On: Jul 31, 2019 06:20 AM IST

नात्यात धोका दिल्यानंतर किती नाती टिकतात? जाणून घ्या काय म्हणतो शोध

नातं तुटणं हे नरक यातनेपेक्षा कमी नसतं. त्यातही नात्यात धोका दिल्यावर तुटलेली नाती खूप आहेत. जेव्हा पार्टनरला याबद्दल कळतं तेव्हा फक्त 16 टक्केच नाती अशी असतात जी टिकतात. अन्यथा बाकी सर्व नाती संपुष्टात येतात. हे आम्ही नाही तर एका संशोधनात सिद्ध झालं आहे. जाणून घेऊ नक्की काय म्हणतं हे संशोधन...

एका हेल्थ केअर कंपनीने केलेल्या संशोधनानुसार, 441 लोकांनी हे मान्य केलं आहे की रिलेशनशिपमध्ये असताना त्यांनी आपल्या पार्टनरला धोका दिला आहे. विशेष म्हणजे याबद्दल कळल्यानंतर 54 टक्के नाती ही तेव्हाच मोडली. तर 30 टक्के नात्यांमध्ये दुसऱ्यांदा संधी देण्यात आली. मात्र त्यानंतरही नातं फार काळ टिकलं नाही. फक्त 16 टक्के नाती धोका दिल्यानंतरही एकत्र राहिली.

लग्न झालेली जोडपी आपलं नातं टिकवण्याचा जास्त प्रयत्न करतात. जवळपास 23 टक्के जोडपी लग्नानंतर आपलं नातं टिकवण्याचा प्रयत्न करतात. तर 13 टक्के कपल हे रिलेशनशिपमध्ये असताना आपलं नातं टिकवण्याचा प्रयत्न करतात. 

नात्यात कशाप्रकारे फसवले यावरही नातं टिकवायचं की मोडायचं हे अवलंबून असते. उदाहरणार्थ, वन नाईट स्टँडमध्ये फक्त 19 टक्के नाती एकमेकांना दुसऱ्यांदा संधी देतात. तर अन्य प्रकारात दीर्घकाळ नात्यात राहिल्याचे कळल्यावर फक्त 12 टक्के नाती टिकून राहतात. अन्यथा अनेकदा ब्रेकअप आणि घटस्फोट होतो.

47 टक्के लोकांनी हे मान्य केलं की त्यांना त्यांची चूक कळली म्हणूनच त्यांनी सर्व गोष्टी आपल्या पार्टनरला सांगितल्या. तर 39 टक्के लोकांच्या मते, त्यांच्या पार्टनरला या सर्व गोष्टी जाणून घेण्याचा पूर्ण हक्क असल्याचं म्हटलं.

Loading...

यातही काहींच्या मते, आपल्या नात्याला अजून एक संंधी देण्याची गरज पार्टनरला वाटली. त्यामुळेच पार्टनरने नात्यांसाठी काही नियम आखले जे पाळणं बंधनकारक असणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 31, 2019 06:20 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...