हे आहेत देशातील 5 मोठे दानवीर अब्जाधीश, मुकेश अंबानी यांचं स्थान जाणून घ्या!

हुरून इंडियाने देशातील सर्वात दानवीर लोकांची यादी जारी केली असून कोणत्या उद्योगपतींची नावं या यादीत आहेत तसेच कोणत्या उद्योगपतीने किती रुपये दान केले ते पाहू.

  • Share this:

हुरून इंडियाने देशातील सर्वात दानवीर लोकांची यादी जारी केली. हुरुनच्या रिपोर्टनुसार, परोपरकार करण्यात अग्रणी आहेत ते शिव नादर.

शिव यांच्याशिवाय अजून कोणत्या उद्योगपतींची नावं या यादीत आहेत तसेच कोणत्या उद्योगपतीने किती रुपये दान केले ते पाहू...

पाचव्या स्थानावर पिरामल ग्रुपचे चेअरमन अजय पिरामल यांचं नाव आहे. रिपोर्टनुसार त्यांनी सुमारे 200 कोटी रुपये हे चांगल्या कामांसाठी दान केले.

या यादीत चौथ्या स्थानावर इन्फोसिसचे सहसंस्थापक नंदन निलेकणी आहेत. रिपोर्टनुसार त्यांनी सुमारे 204 कोटी रुपये हे चांगल्या कामांसाठी दान केले.

परोपकारासाठी सर्वात जास्त दान देणाऱ्यांच्या यादीत तिसऱ्या स्थानावर रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांचं नाव आहे. त्यांनी 402 कोटी रुपये हे चांगल्या कामांसाठी दान केले.

या यादीत दुसऱ्या स्थानावर विप्रोचे संस्थापक अजीम प्रेमजी यांचं नाव येतं. त्यांनी परोपकारासाठी एकूण 453 कोटी रुपये दान केले.

परोपकारासाठी सर्वात जास्त दान देणाऱ्यांमध्ये पहिल्या स्थानावर HCL चे संस्थापक शिव नादर यांचं नाव येतं. 2019 च्या रिपोर्टनुसार, शिव नादर यांनी एकूण 826 कोटी रुपये दान केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 16, 2019 05:54 PM IST

ताज्या बातम्या