मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Numerology: तुमची जन्मतारीख सांगते भविष्यात घडणाऱ्या गोष्टी; अंकशास्त्रानुसार असा असेल आजचा दिवस

Numerology: तुमची जन्मतारीख सांगते भविष्यात घडणाऱ्या गोष्टी; अंकशास्त्रानुसार असा असेल आजचा दिवस

ज्योतिषशास्त्राप्रमाणेच अंकशास्त्रही (Numerology) महत्त्वाचं असतं. अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 5 जुलै 2022 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या.

ज्योतिषशास्त्राप्रमाणेच अंकशास्त्रही (Numerology) महत्त्वाचं असतं. अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 5 जुलै 2022 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या.

ज्योतिषशास्त्राप्रमाणेच अंकशास्त्रही (Numerology) महत्त्वाचं असतं. अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 5 जुलै 2022 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या.

ज्योतिषशास्त्राप्रमाणेच अंकशास्त्रही (Numerology) महत्त्वाचं असतं. अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 5 जुलै 2022 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या.

#नंबर 1 (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19, 28 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

करिअरमध्ये एखादी नवी घडामोड घडेल. ती भविष्यासाठी उत्तम ठरेल. नेतेमंडळी आपल्या समर्थकांची संख्या वाढवण्यात यशस्वी ठरतील. तसंच त्यांची जागतिक पातळीवर दखल घेतली जाईल. वैयक्तिक पातळीवर भावनांनाही नशीब आणि अनुकूलतेची साथ मिळेल. तुम्हाला गिफ्ट्स, प्रपोझल, बक्षिसं आणि प्रिय व्यक्तींकडून पाठिंबा मिळण्याचा दिवस आहे. बिझनेसशी संबंधित निर्णय घेताना जोखीम घ्या आमि पुढे चला. विद्यार्थी आणि क्रीडापटूंना विजय मिळेल.

शुभ रंग : Green & White

शुभ दिवस : रविवार

शुभ अंक : 1, 5

दान : गरिबांना केळी दान करावीत.

#नंबर 2 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20, 29 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

राजकीय नेत्यांना आज त्यांच्या पक्षसदस्यांकडून पाठिंबा मिळेल. महिलांना समाजातल्या त्यांच्या प्रतिमेचा आनंद घेता येईल. लिक्विड बिझनेसमध्ये जास्त परतावा मिळण्याची शक्यता आहे. पालकांची मुलांबद्दलची स्वप्नं पूर्ण करण्याचा हा काळ आहे. कपल्समधली रिलेशनशिप रोमान्समुळे मजबूत होईल. महत्त्वाच्या मीटिंग्ज किंवा इंटरव्ह्यूला जाताना पांढऱ्या रंगाचे कपडे घातल्यास नशीब खुलेल. मदत मिळण्यासाठी जुन्या मित्रांसमवेत वेळ व्यतीत करा. दिवसाच्या उत्तरार्धात भावनांवर नियंत्रण ठेवा.

शुभ रंग : Aqua

शुभ दिवस : सोमवार

शुभ अंक : 2, 6

दान : गरिबांना साखर दान करा.

#नंबर 3 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21, 30 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

तुमच्या कामाच्या अनुभवाचं प्रदर्शन घडवून, त्याचा वापर करून इंटरव्ह्यूत यश मिळवण्यासाठी चांगला दिवस. नशीब, स्थैर्य, संधी, पाठिंबा, शहाणपण या सगळ्या गोष्टी एकत्र येऊन प्रगतीला प्रोत्साहन देतील. तुम्ही कन्फ्युजन दूर केलंत, तर आज रिलेशनशिपचे बंध मजबूत होतील. आज गप्प राहू नका. क्रिएटिव्ह व्यक्तींना गुंतवणूक करून परतावा मिळण्यासाठी उत्तम काळआहे. क्रिएटिव्ह क्लासेसमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार आज यशस्वीरीत्या करता येऊ शकतो. शिक्षणतज्ज्ञ, प्रशिक्षक, सरकारी अधिकारी, संगीतकार, राजकीय नेते आदी व्यक्ती पब्लिसिटी करतील. व्यावसायिक व्यक्ती दुपारच्या जेवणानंतर क्लायंट्सना भेटून डील्स क्रॅक करतील.

शुभ रंग : Brown

शुभ दिवस : गुरुवार

शुभ अंक : 3, 1

दान : आश्रमात ब्राउन राइस दान करावा.

#नंबर 4 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22, 31यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

आज मॅनिप्युलेशन्सपासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. सेल्स आणि मार्केटिंग स्ट्रॅटेजी कृतीत उतरवा आणि नशिबाला त्याचा रोल निभावू द्या. आजचा दिवस बिझी आणि उद्दिष्टहीन असल्यासारखा वाटत असला, तरी तुम्ही घरगुती कामांकडे दुर्लक्ष करून बिझनेसच्या कामासाठी बाहेर पडलं पाहिजे. तरुण कपल्स प्रेमभावना एकमेकांकडे व्यक्त करतील. मांसाहार टाळा आणि व्यायाम करा. त्यानंतर तुम्हाला आयुष्यात सकारात्मक बदल झालेले दिसतील. आताचा काळ तुमच्या उद्दिष्टपूर्तीचाही ठरू शकतो, तुम्ही तुमची उद्दिष्टं लिहून काढून त्या दिशेने वाटचाल केली असली, तर...

शुभ रंग : Teal

शुभ दिवस : मंगळवार

शुभ अंक : 9

दान : खारवलेल्या हिरव्या भाज्या गरिबांना दान कराव्यात.

#नंबर 5 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 5, 14, 23 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

आज कोणत्या खास कार्यक्रमाला उपस्थित राहणार असलात, तर हिरव्या रंगाचे कपडे परिधान करा. तुम्हाला नशिबाची साथ मिळाली आहे आणि साथ देणारे टीम मेंबर्सही मिळाले आहेत. आजूबाजूचं वातावरण रोमँटिक आहे. त्यामुळे तुम्ही रिलेशनशिप्सचा आनंद लुटाल. तुम्ही आज आरामदायी, छोटा प्रवास कराल. आज एखाद्या खास व्यक्तीशी भेट होण्याची शक्यता आहे. आज जी काही छोटी-मोठी गोष्ट खरेदी कराल, ती तुमच्यासाठी चांगली ठरेल. आज स्टॉक्स किंवा प्रॉपर्टीत गुंतवणूक करायला हवी, आव्हानं स्वीकारायला हवीत, सार्वजनिक बैठकांना उपस्थिती लावायला हवी, स्पर्धेत उतरायला हवं, बिझनेसमध्ये रिस्क घ्यायला हवी. प्रमोशन आणि अप्रैझलच्या अप्रूव्हलसाठी जाण्याचा दिवस. तुमचं प्रेम तुम्हाला मिळेल आणि करिअरमध्ये स्थैर्य मिळेल.

शुभ रंग : Sea Blue

शुभ दिवस : बुधवार

शुभ अंक : 5

दान : हिरवी झाडं दान करा.

# नंबर 6 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 6, 15, 24 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

आजचा दिवस आशीर्वाद, मौजमजा, आनंद, हसू आणि नशिबाचा आहे. आज मोठ्या आर्थिक लाभाची शक्यता आहे. आज तुमची सगळी उद्दिष्टं पूर्ण होतील. तुम्ही विजेता म्हणून तुमची ओळख प्रस्थापित कराल. खेळाडू विजयी होतील. गृहिणींना कुटुंबीयांकडून मिळत असलेलं प्रेम आणि आदरामुळे देवाबद्दल कृतज्ञता वाटेल. सरकारी अधिकाऱ्यांना नवं प्रोफाइल आणि प्रमोशनम मिळेल. कलाकार जनतेवर प्रभाव पाडण्यात यशस्वी होतील. प्रॉपर्टी डील्स अगदी सहजपणे हाताळली जातील. लग्नाचे प्रस्ताव येण्याची शक्यता आहे.

शुभ रंग : Aqua

शुभ दिवस : शुक्रवार

शुभ अंक : 6, 2

दान : अनाथाश्रमातल्या मुलांना दूध दान करावं.

#नंबर 7 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 7, 16, 25 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

भूतकाळातल्या तुमच्या योग्य निर्णयांचा आता फायदा होईल. तुम्हाला मिळालेले आशीर्वाद आणि प्रेम यांमुळे आज तुमची स्वप्नं पूर्ण होतील. आज पिवळे तांदूळ दान करायला विसरू नका. मोठ्या ब्रँडपेक्षा छोट्या ब्रँडसोबत कोलॅबोरेशन करा. आज जे काही निर्णय घेतले असतील, त्यांचा आर्थिकदृष्ट्या फेरआढावा घ्या. कायदेशीर प्रकरणांत विजय मिळू शकतो; मात्र तडजोडीसाठी पैसे लागतील. शिस्तबद्ध जीवनशैली अंगीकारा आणि उदारपणा अंगी ठेवा. तुमचा आत्मविश्वास आणि ज्ञान लोकांना आकर्षित करून घेईल.

शुभ रंग : Orange

शुभ दिवस : सोमवार

शुभ अंक : 7

दान : गरिबांना पिवळी फळं दान करावीत.

#नंबर 8 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 8, 17, 26 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

आज यश मिळेल, मात्र दिवसाच्या शेवटी. आत्मविश्वासाच्या मदतीने तुम्ही आज कोणत्याही अडचणीतून बाहेर येऊ शकाल. आजचा दिवस गायी-गुरांना खाऊ घालण्यासाठी, त्यांच्याकरिता दानधर्म करण्यासाठी चांगला आहे. कपल्समधले प्रेमसंबंध हेल्दी असतील. डॉक्टर्स, मॅन्युफॅक्चरर्सना आर्थिक फायदा होईल. मशिनरी खरेदी करण्यासाठी, प्रॉपर्टीत गुंतवणूक करण्यासाठी उत्तम दिवस. ताणामुळे शारीरिक फिटनेसवर विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे झोपण्यापूर्वी योगासनं करा.

शुभ रंग : Blue

शुभ दिवस : शुक्रवार

शुभ अंक : 6

दान : गरिबांना हिरवे मूग दान करा.

#नंबर 9 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 9, 18, 27 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

पब्लिक फिगर्स असलेल्या व्यक्तींना आज यशाचं आणि नशिबाचं गिफ्ट मिळेल. समाजाकडून मिळणारा आदर आणि त्यांच्याकडून घेतली जाणारी दखल यांमुळे तुम्हाला पैशांपेक्षा अधिक समाधान मिळेल. तरुणांना त्यांच्या पार्टनर्सना इम्प्रेस करण्यासाठी चांगला दिवस. क्रिएटिव्ह तरुण आपल्या प्लॅनवर कार्यवाही करतील. सार्वजनिक भाषण, सोहळ्याला उपस्थित राहणं, पार्टीचं यजमानपद भूषवणं, ज्वेलरी खरेदी करणं किंवा स्पर्धा परीक्षेला बसणं यांसाठी आजचा दिवसही चांगला आहे. अभिनेते, रिटेलर्स, रेस्तराँचे मालक, डिझायनर्स, बिल्डर्स, ट्रेनर्स, आयटी प्रोफेशनल्स, डॉक्टर्स आदींना पैसे आणि वेळेच्या गुंतवणुकीवर मोठा परतावा मिळेल.

शुभ रंग : Brown

शुभ दिवस : मंगळवार

शुभ अंक : 9, 6

दान : लहान मुलीला लाल हातरुमाल दान करावा.

5 जुलै रोजी जन्मलेले सेलेब्रिटीज : रामविलास पासवान, पी. व्ही. सिंधू, झायेद खान, राकेश झुनझुनवाला, मुमताज, गुरू हरगोविंदसिंग, गीता कपूर, जावेद अली

First published:

Tags: Astrology and horoscope, Numerology, Rashibhavishya