इथे रिलॅक्स होण्यासाठी चाकूने केला जातो मसाज!

जर कोणी तुम्हाला सांगितलं की, रिलॅक्स होण्यासाठी चाकू- सुऱ्यांचा वापर करतात तर तुमचा विश्वास बसेल का...

  • Share this:

रिलॅक्स होण्यासाठी तुम्ही काय करता... काहीजण चहा पितात तर काहीजण शांत झोपण्याला पसंती देतात. पण जर कोणी तुम्हाला सांगितलं की, रिलॅक्स होण्यासाठी चाकू- सुऱ्यांचा वापर करतात तर तुमचा विश्वास बसेल का...

काही लोकांसाठी ताण- तणाव दूर करण्यासाठी हा सर्वोत्तम पर्याय आहे. तैवानमध्ये अनेक वर्षांपासून या पद्धतीचा वापर केला जात आहे. त्यांच्यामते, शरीरावर चाकू फिरवल्याने तणावमुक्त व्हायला होतं. याला 'नाइफ मसाज' असं म्हणतात.

या थेरपीमध्ये नॉनवेज कटिंग नाइफचा (ज्यापासून मांस कापलं जातं) वापर केला जातो.

या मसाज दरम्यान चाकूला शरीरावर एका वेगळ्या पद्धतीने फिरवले जाते.

जर तुम्हाला हे फार धोकादायक वाटत असेल तर तुम्हाला सांगतो की हे पूर्णपणे सुरक्षित आहे.

चाकू आणि शरीराच्यामध्ये एक पातळ कपडा ठेवला जातो. यानंतर चाकूने प्रेशर पॉइंटवर जोर दिला जातो. यामुळे बॉडी रिलॅक्स होते.

टीप- या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज18 लोकमत याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांशी संपर्क साधावा.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 12, 2019 03:35 PM IST

ताज्या बातम्या