KISS ने डिप्रेशन होतं दूर, जाणून घ्या याचे आणखीन फायदे!

प्रेम जेवढं भावनिक असतं तेवढा स्पर्श तुम्हाला हवाहवासा असतो. स्पर्शाशिवाय प्रेम व्यक्त होत नाही.

News18 Lokmat | Updated On: Aug 16, 2019 09:26 PM IST

KISS ने डिप्रेशन होतं दूर, जाणून घ्या याचे आणखीन फायदे!

प्रेम ही एक अशी स्वर्गीय गोष्ट आहे जी आपण कितीही शब्दात मांडायचा प्रयत्न केला तरी मांडू शकत नाही. प्रेम जेवढं भावनिक असतं तेवढा स्पर्श तुम्हाला हवाहवासा असतो. स्पर्शाशिवाय प्रेम व्यक्त होत नाही. अनेकदा आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी लोक Kiss करतात.

किस करून तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे तुमचं प्रेम व्यक्त करू शकता.जसं छोट्या मुलांच्या डोक्यावर किंवा गालावर किस केलं जातं. अनेक रिसर्चमध्ये ही गोष्ट समोर आली आहे की, किस केल्याने फक्त कॅलरी बर्न होत नाहीत तर प्रेम, जवळीक आणि आकर्षणही वाढतं. याशिवाय डिप्रेशनही दूर होतं.

प्राचीन काळी जेव्हा मानवी संस्कृतीची सुरुवात होत होती, तेव्हा लोक एकमेकांबद्दलचं प्रेम दाखवायला चुंबनाचीच मदत घ्यायचे. यामुळे लोक भावनिकरित्या एकमेकांसोबत जोडले जायचे.

शास्त्रज्ञांनीही KISS चे अनेक फायदे सांगितले आहेत. 2009 मध्ये वेस्टर्न जनरल ऑफ कम्युनिकेशनमध्ये प्रकाशित झालेल्या 'Affection exchange theory' मध्ये याबद्दल उल्लेख केला आहे. आपण जेव्हा पार्टनरला किंवा प्रिय व्यक्तिला KISS करतो तेव्हा शरीरात असे हार्मोन तयार होतात ज्यामुळे डिप्रेशन दूर जातं.

जेव्हा प्रेमात आकंठ बुडालेले लोक एकमेकांना किस करतात तेव्हा शरीरात ऑक्सीटोसि हार्मोन तयार होतात. याला लव्ह हार्मोनही म्हटलं जातं. यामुळेच किस केल्यानंतर जोडीदाराबद्दलचं प्रेम आणि जवळीक अजून वाढते.

Loading...

किसमुळे शरिरात डोपामाइन हार्मोन तयार होतं. या हार्मोनमुळे लोक आनंद आणि समाधानाचा अनूभव घेतात. याशिवाय किस केल्यामुळे माणूस तणावमुक्तही होतो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 16, 2019 09:26 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...