मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /Healthy Lifestyle: दिवसाची सुरुवात करताना करा या फक्त 3 गोष्टी; कधीही पडणार नाही आजारी

Healthy Lifestyle: दिवसाची सुरुवात करताना करा या फक्त 3 गोष्टी; कधीही पडणार नाही आजारी

तुम्ही दिवसाची सुरुवात आरोग्यदायी (Healthy) पद्धतीने केली तर तुमचे आरोग्य चांगले राहते आणि अनेक गंभीर आजारांचा धोका कमी होतो. तुमच्या दैनंदिन दिनचर्येत काही सोपे बदल करून तुम्ही स्वतःला निरोगी ठेवू शकता.

नवी दिल्ली, 19 डिसेंबर : आजकालच्या धावपळीच्या जीवनात आरोग्याकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही. शारीरिक समस्या जोवर गंभीर रूप धारण करत नाहीत तोवर आपले त्याकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे मग समस्या आणखीनच बिकट होतात. यासाठी तुम्ही दिवसाची सुरुवात आरोग्यदायी (Healthy) पद्धतीने केली तर तुमचे आरोग्य चांगले राहते आणि अनेक गंभीर आजारांचा धोका कमी होतो. तुमच्या दैनंदिन दिनचर्येत काही सोपे बदल करून तुम्ही स्वतःला निरोगी ठेवू शकता. त्याचा तुमच्या मूडवरही परिणाम (Healthy Lifestyle Habits) होतो.

बदाम खा (Almonds)

'झी न्यूज'ने दिलेल्या बातमीनुसार भिजवलेले बदाम खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. भिजवलेले बदाम खाऊन दिवसाची सुरुवात करा. भिजवलेल्या बदामामध्ये अनेक पोषक घटक असतात, ते व्हिटॅमिन ईने समृध्द असतात. भिजवलेले बदाम त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर आहे. मेंदूच्या आरोग्यासाठी ते खूप फायदेशीर आहे.

हे वाचा - Healthy Drink : मेथी-ओव्याचे पाणी पिण्याचे आरोग्यासाठी आहेत अनेक फायदे, जाणून घ्या बनवण्याची पद्धत

मनुके खाण्याचे फायदे (Benefits of Eating Raisins)

बदामानंतर सकाळी मनुके खावेत. मनुके रात्रभर भिजत ठेवावेत आणि सकाळी खावेत. याचा आतड्याच्या आरोग्यासाठी चांगला फायदा आहे आणि पचन देखील सुधारते. तुम्हाला केस गळण्याचा त्रास असेल तर यामध्ये मनुका खाल्ल्याने तुम्हाला फायदा होईल. बेदाण्यामध्ये भरपूर प्रमाणात लोह आणि व्हिटॅमिन बी असते, ज्याद्वारे तुम्हाला अनेक फायदे मिळतील.

हे वाचा - Health Care Tips: निरोगी राहण्यासाठी चुकूनही या गोष्टी रिकाम्या पोटी खाऊ नका, या आजारांचा धोका

गरम पाण्यात हळद (Turmeric) मिसळून प्या

गरम पाण्यात थोडी हळद मिसळून प्या. हळदीमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात ज्यामुळे रोग प्रतिकारशक्ती वाढते. त्यामुळे तुम्ही आजारी पडणार नाही.

First published:
top videos

    Tags: Health, Health Tips