सतत स्ट्रेसमध्ये असता तर हा चहा प्या आणि आयुष्यातून ताण घालवा!

तणाव हा आता आपल्या आयुष्याचा एक भाग झाला आहे. आज प्रत्येकाला थोड्या फार फरकाने मानसिक त्राण जाणवतच असतो.

News18 Lokmat | Updated On: Jul 13, 2019 08:11 AM IST

सतत स्ट्रेसमध्ये असता तर हा चहा प्या आणि आयुष्यातून ताण घालवा!

तणाव हा आता आपल्या आयुष्याचा एक भाग झाला आहे. आज प्रत्येकाला थोड्या फार फरकाने मानसिक त्राण जाणवतच असतो. सततच्या मानसिक तणावाचा परिणाम आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर होत असतो. जर तुम्हीही चिंताग्रस्त आणि तणावात असाल तर जपानी चहा ‘माचा’ तुम्हाला यातून बाहेर पडण्यास मदत करू शकते.

नुकत्याच झालेल्या एका संशोधनाक असं सांगण्यात आले आहे की, जपानी चहा ‘माचा’मध्ये तणाव दूर करण्याचे घटक असतात. जपानच्या कुमामोतो यूनिव्हर्सिटीतील संशोधकांनी काही उंदरांवर याचं परीक्षण केलं. त्यांच्या या परीक्षणातून एक निकष समोर आला आहे.

संशोधकांच्या मते, माचा चहात असे काही तत्व असतात जे ताण तणाव दूर करण्यास फार मदत करतात. ज्या उंदरांनी माचा पाउडर खाल्ली किंवा त्याचा रस प्यायले त्यांच्या व्यवहारात बदल दिसून आला.

संशोधकांनुसार, या चहात असणारे डोपामीन डी1 रिसेप्टर्स आणि सेरोटोनिन 5- HT1A रिसेप्टर्स सक्रिय करतात. हे दोन्ही केमिकल स्ट्रेसफुल व्यवहारांशी संबंधित आहेत.

युकी यांनी या सर्वाचा अभ्यास केला. त्यांनी याबद्दल आपलं मत मांडताना म्हटलं की, ‘यासंबंधित अजून रिसर्च करण्याची गजर आहे. आमच्या अभ्यासानुसार, अनेक वर्षांपासून औषधी म्हणून पिण्यात येणारा माचा चहा शरीरासाठी अत्यंत फायदेशीर आहे. आम्हाला आशा आहे की आमचा हा रिसर्च लोकांसाठी फायदेशीर ठरेल.’

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: lifestyle
First Published: Jul 13, 2019 08:11 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...