खूप सुंदर आहे पुलवामा, तिथल्या या जागा एकदा तरी पाहाच

पुलवामामध्ये तुम्ही फिरायला जात असाल तर झेलम नदीच्या काठावर असलेलं अवंतीश्वर मंदिर नक्की पाहा.

  • Share this:

अवंतीश्वराचं मंदिर- पुलवामामध्ये तुम्ही फिरायला जात असाल तर झेलम नदीच्या काठावर असलेलं अवंतीश्वर मंदिर नक्की पाहा. हे महादेव आणि विष्णुचं मंदिर आहे. या मंदिराच्या भिंतींवर कोरलेल्या नक्षी यांमुळे पुरातत्व विभाग या मंदिराची देखभाल करतं.

पयेर मंदिर- घनदाट जंगलात वसलेल्या घनदाट जंगलात हे मंदिर आहे. या मंदिराला स्थानिक लोक पयेक मंदिर या नावाने ओळखतात. या मंदिराची खासियत म्हणजे दे संपूर्ण मंदिर एका दगडाने तयार केलं आहे. या मंदिराला पाहून अनेकजण आश्चर्यचकीत होतात. या मंदिराची वास्तुकला पाहण्यासाठी एकदा तरी या जागेला भेट दिलीच पाहिजे.

अहरबल धबधबा- पुलवामामध्ये फिरताना तुम्हाला अनेक निसर्गरम्य धबधबे दिसतील. या सर्वांमध्ये अहरबल धबधबा पाहायला विसरू नका. पाइन आणि देवदार झाडांच्या घनदाट जंगलात हा झबधबा आहे.

शिकारगढ- समुद्रसपाटीपासून 2130 मीटर उंचावर असलेली ही जागा स्वर्गानुभूती देते. स्थानिक लोकांना आडणाऱ्या जागांपैकी ही एक जागा आहे. इथे वेगवेगळ्या प्रजातीची झाडं आणि रोपं पाहायला मिळतील. प्राचीन काळात राजा- महाराजा या ठिकाणी शिकार करायला यायचे अशी आख्यायिका आहे.

पुलवामाला कसं जायचं- पुलवामाला बस किंवा गाडीतून प्रवास करत असाल तर सर्व मुख्य मार्ग हे पुलवामा रस्त्याशी जोडलेले आहेत. इथे जाण्यासाठी भाड्याने गाडी मिळेल. कारण जम्मूतवी स्टेशननंतर इथे रस्त्याच्या मार्गावरूनच जाता येतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 19, 2019 09:36 PM IST

ताज्या बातम्या