असं आहे PoK : पाकिस्तान ज्याला 'आझाद काश्मीर' म्हणतं ते आहे इतकं सुंदर!

पाकव्याप्त काश्मीरमध्ये PoK नीलम आणि झेलमच्या खोऱ्यातली ही काही सुरेख पर्यटनस्थळं. काश्मीर kashmir खोऱ्याची पाकिस्तानने व्यापलेली ही बाजू आहे इतकी सुंदर.

  • Share this:

पाकव्याप्त काश्मीरमध्ये PoK सर्वांत सुंदर आहे नीलम नदीकाठचा परिसर. हे नीलमचं खोरं हिमालयाच्या शिखरांनी आणि हिरवाईने असं नटलेलं आहे.

PoK मधल्या रावलकोट या शहराजवळ असलेला बांजोसा लेक हे तिथलं मोठं आकर्षण आहे.

लीपा व्हॅली हा पाकव्याप्त काश्मीरमधला आणखी एक सुंदर भाग आहे. कुपवाडा जिल्ह्यात या भाग पूर्वी यायचा. आता पाकिस्तानने कब्जा केल्यानंतर आझाद कश्मीरचा भाग समजला जातो.

नीलम नदीचं खोरं हा पाकव्याप्त काश्मीरमधला नयनरम्य परिसर. पाईन वृक्ष, हिरवाई आणि नितळ नदीमागे डोकावणारी हिमशिखरं असा हा परिसर सुंदर आहे.

हा रामकोट नावाचा किल्ला पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये येतो. मिरपूरपासून 80 किमीवरचा हा प्राचीन रामकोट झेलम नदीच्या किनारी आहे.

तोली पीर हे उंचीवरचं पठार रावलकोट शहराजवळ आहे. हिरवाईने नटलेला हा परिसर समुद्रसपाटीपासून 8800 फुटांवर आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 5, 2019 04:29 PM IST

ताज्या बातम्या