मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

वयाच्या तिशीनंतर या डाळी खाणं आहे आवश्यक; जाणून घ्या आरोग्याला मिळणारे फायदे

वयाच्या तिशीनंतर या डाळी खाणं आहे आवश्यक; जाणून घ्या आरोग्याला मिळणारे फायदे

वयाच्या 30 वर्षांच्या दरम्यान किंवा नंतर पाहिले तर, बहुतेक लोकांवर खूप जबाबदाऱ्या असतात. तुम्हीही वयाचा हा टप्पा ओलांडला असेल, तर आता तुम्हाला तुमच्या जीवनशैलीची आणि खाण्यापिण्याची विशेष काळजी (after 30 age diet) घ्यावी लागेल.

  • Published by:  News18 Desk
मुंबई, 22 डिसेंबर : जर तुम्हीही वयाची तिशी ओलांडली असेल तर आता तुम्हाला तुमच्या जीवनशैलीची आणि खाण्यापिण्याची विशेष काळजी घ्यावी लागेल. या काळात आपल्या शरीरात, आरोग्यामध्ये आणि मनामध्ये अनेक बदल होत असतात. अशा परिस्थितीत, योग्य आहार ठेवणं खूप (pulses need after 30 age) महत्वाचं आहे. वाढत्या वयानुसार आपल्या शरीरात अनेक बदल पाहायला मिळतात आणि वयाच्या 30 वर्षानंतर आयुष्यात मोठा बदल दिसून (30 age problems) येतो. वयाच्या 30 वर्षांच्या दरम्यान किंवा नंतर पाहिले तर, बहुतेक लोकांवर खूप जबाबदाऱ्या असतात. तुम्हीही वयाचा हा टप्पा ओलांडला असेल, तर आता तुम्हाला तुमच्या जीवनशैलीची आणि खाण्यापिण्याची विशेष काळजी (after 30 age diet) घ्यावी लागेल. या वयात शरीरात प्रथिने, जीवनसत्त्वे, कॅल्शियमची कमतरता भासू नये, यासाठी कोणता आहार घ्यावा, हे जाणून घेऊ. प्रथिनांची कमतरता कमी करण्यासाठी कडधान्ये खाणं अगदी योग्य मानले जाते. परंतु, वयाचा हा टप्पा ओलांडल्यानंतर कोणती कडधान्यं खावीत, हेदेखील महत्त्वाचं आहे. प्रथिनांची गरज पूर्ण करण्यासोबतच तुम्हाला निरोगी ठेवण्यासही मदत करतील, अशा डाळी कोणत्या आहेत, ते पाहू. हे वाचा - Google वर चुकूनही Search करू नका या 5 गोष्टी, खावी लागू शकते जेलची हवा चवळी चवळी हा पोटॅशियमचा चांगला स्रोत मानला जातो. त्यात कॅल्शियम, मॅग्नेशियम इत्यादी अनेक पोषक घटक देखील आढळतात. चवळी पचायलाही खूप सोपी आहे. चवळी त्वचा आणि केसांच्या आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे. यामुळं आठवड्यातून दोनदा चवळी खावी. हरभरा डाळ चणा डाळ आपण प्रत्येक ऋतूत खाऊ शकतो. या डाळीमुळं मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासोबतच काविळीचा आजार बरा होण्यासही मदत होते. यासोबतच शरीरात ऊर्जा टिकवून ठेवते आणि पोटही निरोगी राहते. राजमा राजमा राईसची चव अप्रतिम असते. हा चवदार असण्यासोबतच शरीरासाठीही फायदेशीर आहे. त्याचा प्रभाव थंड मानला जात असतो. यामुळं थंडीत याचं सेवन करायचं असेल तर, दुपारच्या वेळीच करावा. हे वाचा - Healthy Lifestyle: दिवसाची सुरुवात करताना करा या फक्त 3 गोष्टी; कधीही पडणार नाही आजारी छोले छोल्यांमध्ये लोह, प्रथिने आणि झिंक भरपूर प्रमाणात असतं. आहारात छोल्यांचा समावेश करावा. यामुळं शरीराची झिंकची गरज पूर्ण होते आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत होते. (सूचना : या लेखात दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
First published:

Tags: Health, Health Tips

पुढील बातम्या