IshaAndAnandWedding : ईशा - आनंद यांच्या ग्रॅंड रिसेप्शनची खास बात...

मुंबईत अंबानी आणि पिरामल कुटुंबीयांतर्फे ईशा आणि आनंद यांच्या लग्नानंतरचं ग्रँड रिसेप्शन आयोजित करण्यात आलं होतं. या समारंभालाही विविध क्षेत्रातले दिग्गज उपस्थित होते.

News18 Lokmat | Updated On: Dec 14, 2018 10:23 PM IST

IshaAndAnandWedding : ईशा - आनंद यांच्या ग्रॅंड रिसेप्शनची खास बात...

मुंबईत अंबानी आणि पिरामल कुटुंबीयांतर्फे ईशा आणि आनंद यांच्या लग्नानंतरचं ग्रँड रिसेप्शन आयोजित करण्यात आलं होतं.

ईशा अंबानी आणि आनंद पिरामल यांचं ग्रँड रिसेप्शन बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समधल्या जिओ गार्डनला झालं. नीता आणि मुकेश अंबानी स्वागताला होते.

Loading...

या रिसेप्शनमध्ये मुकेश अंबानींचा मुलगा आकाश आणि त्याची नियोजित वधू श्लोका मेहता यांची जोडीसुद्धा उठून दिसत होती. श्लोका आणि आणि आकाशच्या कलर कॉम्बिनेशनचं सगळीकडे कौतुक झालं.

या रिसेप्शनमध्ये मुकेश अंबानींचा मुलगा आकाश आणि त्याची नियोजित वधू श्लोका मेहता यांची जोडीसुद्धा उठून दिसत होती.

श्लोका आणि आणि आकाशच्या कलर कॉम्बिनेशनचं सगळीकडे कौतुक झालं.

नवपरिणित ईशा आणि आनंद पिरामलसुद्धा विरुद्ध रंगाच्या कॉम्बिनेशनमध्ये सुंदर दिसत होते.

अंबानी कुटुंबीयांनी विवाहसोहळ्यासाठी फार भडक रंगाचे कपडे मुद्दाम टाळल्याचं दिसतंय. रिसेप्शनसाठीसुद्धा पेस्टल कलर जास्त दिसत होता.

ईशा अंबानी आणि आनंद पिरामल यांचं बहुचर्चित लग्न 12 डिसेंबरला शाही थाटात पार पडलं. गुजराती रीतीरिवाजांप्रमाणे सर्व विधी झाले.

सेलेब्रिटी आणि नातेवाईकांच्या गोतावळ्यात पारंपरिक पद्धतीने हा विवाह सोहळा झाला. ईशा लग्नासाठी कुठली साडी नेसणार याबाबत उत्सुकता होती.

 नववधू ईशाने 35 वर्षांपूर्वी आई नीता अंबानी यांनी लग्नात नेसलेली साडी नेसून आश्चर्याचा धक्का दिला. आईची साडी नेसून तिच्याविषयी असलेली माया आणि प्रेम ईशानं दर्शवलं.

बहीण ईशाला तिच्या दोन्ही भावांनी अशा पद्धतीनं मांडवात आणलं.

उदयपूरमध्ये संगीत आणि सर्व रितीनंतर मुंबईत ईशा अंबानी यांचं लग्न झालं. त्यानिमित्त अंबांनींच्या निवासस्थानी अशी सजावट करण्यात आली होती.

दिग्गज पाहुण्यांमध्ये माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जीसुद्धा आले होते.

भारताचे माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी देखील लग्नाला उपस्थित होते. त्यांचं स्वागत मुकेश यांचा धाकटा भाऊ अनिल अंबानी यांनी केलं.

अभिनेते आणि पाणी फाऊंडेशनचे कर्तेधर्ते आमिर खान आणि किरण राव यांचाही समावेश पाहुण्यांमध्ये होता.

नवपरिणित सेलेब्रिटी दांपत्य प्रियांका आणि निकदेखील लग्नात हजर होते.

अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांच्या सोबत त्यांची मुलगी आराध्यादेखील लग्नाला आले होते. रेड अॅण्ड ब्लॅक रंगाच्या कपड्यांमध्ये बच्चन परिवार सुंदर दिसत होता.

मुंबईतील वांद्रा-कुर्ला काँप्लेक्सच्या जिओ गार्डनमध्ये स्वागत समारंभ झाला.

बीकेसीचं जिओ गार्डन फुलांच्या माळांनी सुंदर रित्या सजवण्यात आलं होतं.

बीकेसीचं जिओ गार्डन फुलांच्या माळांनी सुंदररीत्या सजवण्यात आलं होतं.

ईशा अंबानी यांच्या लग्नासाठी बॉलिवूडच्या बिग बींपासून ते सर्व दिग्गज मंडळी आली होती.

ईशा अंबानी यांना आशिर्वाद देण्यासाठी अमिताभ यांच्यासह त्यांची पत्नीदेखील उपस्थित आहे.

लग्न सभारंभासाठी अनेक व्यवसायिक मंडळी आणि बॉलिवूडमधील स्टार मंडळीदेखील उपस्थित आहेत.

बहिणीच्या लग्नासाठी आकाश अंबानीने घोड्यावर स्वार होऊन लग्नाचं ठिकाणी गाठलं.

त्यासोबतच अनंत अंबानीदेखील घोड्यावर सवार होऊन लग्न कार्यक्रमात शानदार एण्ट्री घेतली.

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आपली पत्नी अंजली आणि मुलगा अर्जुनसह या लग्नसोहळ्याला हजर राहिला.

यावेळी ती खास हजेरी होती ती थलावाईची...रजनीकांत यांचा आज वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या दिवशी रजनीकांत हे आपल्या पत्नीसह या सोहळ्याला पोहोचले

काळ्या रंगाच्या सूटमध्ये निक जोनस फार डॅशिंग दिसत आहे.

अभिनेत्री आलिया भट्ट या लग्नसोहळ्याला आली होती. ट्रेडिशन लूकमध्ये आलिया पाहण्यास मिळाली

ईशा अंबानी आणि आनंद पिरामल यांच्या शाही लग्नसोहळ्याला दिग्गज अभिनेते रजनीकांत यांनी सपत्नीक हजेरी लावली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 14, 2018 09:47 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...