Microwave Food: रिकाम्या पोटी चुकूनही खाऊ नका हे पदार्थ

प्रत्येकवेळा पोट दुखी ही फक्त ऋतूतील बदलांमुळे किंवा जास्त प्रमाणात जंक फूड खाल्ल्यामुळे होते असं नाही तर स्वच्छ जेवण न जेवल्यामुळे आणि आवश्यक ते पोषक तत्त्व न घेतल्यामुळेही होते.

News18 Lokmat | Updated On: Oct 31, 2019 09:26 PM IST

Microwave Food: रिकाम्या पोटी चुकूनही खाऊ नका हे पदार्थ

प्रत्येकवेळा पोट दुखी ही फक्त ऋतूतील बदलांमुळे किंवा जास्त प्रमाणात जंक फूड खाल्ल्यामुळे होते असं नाही तर स्वच्छ जेवण न जेवल्यामुळे आणि आवश्यक ते पोषक तत्त्व न घेतल्यामुळेही होते.

प्रत्येकवेळा पोट दुखी ही फक्त ऋतूतील बदलांमुळे किंवा जास्त प्रमाणात जंक फूड खाल्ल्यामुळे होते असं नाही तर स्वच्छ जेवण न जेवल्यामुळे आणि आवश्यक ते पोषक तत्त्व न घेतल्यामुळेही होते.

आज आम्ही तुम्हाला अशा काही खाद्यपदार्थांबद्दल सांगणार आहोत जे मायक्रोवेव्हमध्ये तयार केल्यास आपल्या पोटासाठी विषारी असतात.

असे अनेक पदार्थ आहेत ज्यांना तुम्ही एकाच पद्धतीने तयार केलं तर ते पोटासाठी विषारी असतं. यात सर्वातआधी येतं ते मायक्रोवेव्हमध्ये तयार करण्यात आलेले पॉपकॉर्न.

जेव्हा मायक्रोवेव्हमध्ये पॉर्पकॉर्नमध्ये बनवता तेव्हा त्यातून एक परफ्लूरोकटनॉइक अॅसिड निघतं. हे अॅसिड पोटासाठी विषारी असतं. यामुळे कर्करोग होण्याची शक्यता असते.

जर तुम्ही भात थंड करून खात असाल तर तेही शरीरासाठी धोकादायक आहे. यामुळे पोटाचे विकार होतात.

Loading...

भात लगेच बॅक्टेरिया पकडतं आणि बॅक्टेरिया तुमच्या पोटासाठी धोकादायक असतं.

स्वयंपाकासाठी तेलाची गरज असते. एकदा वापरलेलं तेल सतत वापरलं जाणंही आरोग्यासाठी धोकादायक असतं.

उकडलेले बटाटे खोलीच्या तापमानत थंड करण्यासाठी ठेवत असाल आणि त्यानंतर तुम्ही ते जेवणासाठी वापरत असाल तर ते धोकादायक आहे. उकडलेल्या बटाट्यांवरही बॅक्टेरिया बसतो.

याशिवाय तुम्ही दुसऱ्यांदा बटाटे गरम करत असाल तर त्यानेही पोटाचे विकार होऊ शकतात.

करपलेला ब्रेडही तुमच्या पोटासाठी धोकादायक ठरू शकतो. जेव्हा ब्रेड जळतो तेव्हा त्यातून एक्रीलामाइड नावाचा पदार्थ निघतो जो पोटासाठी फार धोकादायक असतो

टीप- या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज18 लोकमत याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांशी संपर्क साधावा.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 22, 2019 05:18 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...