ही मुलगी हिजाब घालून चालवते सुपरबाईक, ठरली सोशल मीडियाचं सेन्सेशन

Wroom! करत धूम बाईक चालवणाऱ्या मुली आता सर्रास दिसू लागल्या आहेत. अगदी बोजड बुलेट चालवणाऱ्या मुलीही नवीन नाहीत. पण ही बायकर तरीही लक्ष वेधून घेते.

  • Share this:

Wroom! करत धूम बाईक चालवणाऱ्या मुली आता सर्ऱास दिसू लागल्या आहेत. अगदी बोजड बुलेट चालवणाऱ्या मुलीही नवीन नाहीत. पण ही बायकर तरीही लक्ष वेधून घेते.

मुलींनी बाईक चालवणं ही अनेक शहरी घरांमध्ये नवी गोष्ट राहिलेली नसली तरी रोशनी मिसबाहच्या घरात मात्र हे अवघड होतं.

लेदर जॅकेट घालून बुंगाट बाईक चालवणाऱ्या रोशनीचे हिजाबवाली बायकर म्हणून फोटो व्हायरल झाले.

बाईक चालवताना ती छान लेदर जॅकेट, लेदर बूट घालते आणि डोक्यावर हिजाबही घेते. हिजाबमधली ही बायकर पाहून लोक वळून वळून तिच्याकडे पाहतात.

रोशनीच्या इन्स्टाग्राम अकाउंटला हजारो चाहते आहेत. 72000 फॉलोअर्स आहेत आणि तिथे तिच्या फोटोंना शेकडोंनी लाईक्स मिळतात.

रोशनी आत्तापर्यंत विदेशी सुपरबाईक्ससह 70 वेगवेगळ्या प्रकारच्या मोटरसायकल्स, बाईक्स, बुलेट्सवर स्वार झाली आहे.

देशभरात 1 लाखांहून अधिक किलोमीटर रोशनी बाईकने फिरली आहे.

सुपरबाईक सोडा, मुलीनं साधी गाडी चालवणं हीसुद्धा रोशनीच्या घरी मोठी गोष्ट होती.

एका कर्मठ मुस्लीम कुटुंबात रोशनीचा जन्म झाला. तिचं बाईकवरचं प्रेम वडिलांकडूनच आलं.

घरातली मोठी मुलगीच बाईकच्या नादी लागली, तेव्हा ती तिच्या लहान भावंडांसाठी आयकॉन होणार हे निश्चित होतं.

शिक्षण पूर्ण झाल्यानंतर रोशनी मिसबाहने स्वतःसाठी पहिली बाईक घेतली - Bajaj Avenger. या बाईकवर हिजाब घालूनच ती स्वार झाली.

हिजाब घालून सुपरबाईक चालवणारी तरुणी अशीच तिची ओळख पुढे घट्ट झाली.

रोशनी देशभर बाईकने फिरली आहे.

रोशनी देशभर बाईकने फिरली आहे.

मोठमोठ्या, अवजड, स्टायईश बाईकवर धूम केली आहे.

सोशल मीडियामुळेच रोशनी मिसबाह देशभर पोहोचली.

तिला हजारो चाहते मिळाले.

तिला हजारो चाहते मिळाले.

रोशनी अनेकींसाठी रोल मॉडेल बनली आहे.

रोशनी अनेकींसाठी रोल मॉडेल बनली आहे.

अनेक बायकर्स तिच्या बाईक्सचे फोटो आणि कलेक्शन पाहून वेडे होतात.

बाईक स्टंट करण्यातही ती मागे नाही.

बाईक स्टंट करण्यातही ती मागे नाही.

सोशल मीडिया सेलेब्रिटी झाली आहे रोशनी

सोशल मीडिया सेलेब्रिटी झाली आहे रोशनी

(फोटो - इन्स्टाग्राम)

(फोटो - इन्स्टाग्राम)

(फोटो - इन्स्टाग्राम)

(फोटो - इन्स्टाग्राम)

वेगवेगळ्या बाईक्स चालवणं हा तिचा छंद आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 23, 2019 07:24 PM IST

ताज्या बातम्या