International Coffee Day 2019- या शहरांमध्ये मिळते जगभरातील सर्वात महाग कॉफी, मुंबई, दिल्लीही शर्यतीत

आज आम्ही तुम्हाला जगभरातील शहरात कॅपेचिनो कॉफीची किंमत किती असते ते सांगणार आहोत.. पाहा आपली मुंबई कोणत्या स्थानावर आहे.

News18 Lokmat | Updated On: Oct 1, 2019 06:15 PM IST

International Coffee Day 2019- या शहरांमध्ये मिळते जगभरातील सर्वात महाग कॉफी, मुंबई, दिल्लीही शर्यतीत

आज जागतिक कॉफी डे आहे. या दिवसाचं औचित्य साधून आज आम्ही तुम्हाला जगभरातील शहरात कॅपेचिनो कॉफीची किंमत किती असते ते सांगणार आहोत.. पाहा आपली मुंबई कोणत्या स्थानावर आहे..

जगात सर्वात महागडी कॅपेचिनो कॉफी ही डेनमार्कमध्ये विकली जाते. इथे एका कॉफीची किंमत 450 रुपये आहे.

यानंतर दुसऱ्या नंबरवर दुबई शहर येतं. या शहरात 429 रुपयांना एक कॉफी मिळते.

पॅरिसमध्ये एका कॅपेचिनो कॉफिची किंमत आहे 393 रुपये.

फार कमी लोकांना माहीत असेल की, झुरिचमध्येही सर्वात महागडी कॉफी मिळते. महागड्या कॉफीच्या किंमतीत या शहराचा नववा क्रमांक येतो.

Loading...

 न्यूयॉर्कमध्ये कॅपेचिनो कॉफी तुम्हाला 375 रुपयांना मिळेल. अनेकांना या शहरात कॉफीची किंमत जास्त असेल असं वाटत होतं, मात्र जगभरातील महागड्या कॉफींमध्ये हे शहर अकराव्या स्थानावर आहे.

लंडनमध्ये हीच कॉफी तुम्हाला 293 रुपयांना मिळेल. विशेष म्हणजे लंडन शहर हे महागडं शहर असूनही इतर शहरांच्या तुलनेत इथे कॉफीची किंमत कमी आहे.

आता नंबर येतो तो नवी दिल्लीचा. कॅपेचिनो कॉफी पिण्यासाठी तुम्हाला दिल्लीत 293 रुपये मोजावे लागतील.

कॉफीसाठी महागडी किंमत चुकवण्यात मुंबईचा क्रमांक 32 वा आहे. मुंबईत कॅपेचिनो कॉफी पिण्यासाठी तुम्हाला 257 रुपये मोजावे लागतात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: coffee
First Published: Oct 1, 2019 06:15 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...