S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : फिट राहण्यासाठी घरबसल्या करा हे झटपट व्यायाम
  • VIDEO : फिट राहण्यासाठी घरबसल्या करा हे झटपट व्यायाम

    News18 Lokmat | Published On: Aug 2, 2018 07:48 AM IST | Updated On: Aug 2, 2018 07:48 AM IST

    02 ऑगस्ट : रोजच्या कामाच्या गडबडीमुळे जिममध्ये जाणं किंवा मग योगा क्लासला जाणं तितक्या प्रमाणात शक्य नसतं. पण त्याने शरीर लठ्ठ होण्यास सुरू होते. त्यामुळे आम्ही तुमच्यासाठी असे काही व्यायाम घेऊन आलो आहोत ज्याने तुम्ही घर बसल्या झटपट व्यायाम करू शकता आणि तंदुरुस्त राहू शकता. दिवसभर काम करण्यासाठी आणि आपल्या रोजच्या प्रवासामुळे अंगीदुखीचे त्रास जाणवतात. त्यामुळे शरीरात लवचिकपण असंण महत्त्वाचं आहे. त्यासाठी वरील व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे तुम्ही व्यायाम करा आणि पाठदुखीपासूनही सुटका मिळवा. हे व्यायाम वेगवेगळ्या स्नायुंसाठी एकत्र काम करतात.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close