साप- विंचू चावल्यास किचनच्या या वस्तू येतील तुमच्या मदतीला

पावसाळ्यात घरात अनेकदा वेगवेगळे किटक येतात. अनेक किटक तर आपण पहिल्यांदाच पाहत असतो. यातील एखादा किटक जरी आपल्याला चावला तर जखम होण्याचीही शक्यता असते.

News18 Lokmat | Updated On: Sep 13, 2019 01:05 PM IST

साप- विंचू चावल्यास किचनच्या या वस्तू येतील तुमच्या मदतीला

पावसाळ्यात घरात अनेकदा वेगवेगळे किटक येतात. अनेक किटक तर आपण पहिल्यांदाच पाहत असतो. यातील एखादा किटक जरी आपल्याला चावला तर जखम होण्याचीही शक्यता असते. यामुळेच जर तुम्हाला एखादा किडा चावला तर तुम्ही पटकन घरगुती उपायांनी त्यावर उपचार करू शकता.  (Photo- Getty Images)

जर तुम्हाला विंचू चावला तर घाबरून जाण्याची गरज नाही. हळद गरम करून विंचूने जिथे डंख मारला तिथे लावा.

जर तुम्हाला सापाने दंश केलं असेल तर ज्या ठिकाणी उभे आहात तिथेच थांबा. अजिबात चालू नका. कारण चालल्याने विष पटकन शरिरात पसरतं. जिथे सापाने दंश केला तिथला भाग घट्ट बांधा, ज्यामुळे विष वर शरीरात चढणार नाही.

जर मुंगी किंवा मधमाशी चावली तर जवळपास मिंटसदृश गोष्ट असेल तर ती चावलेल्या भागावर लावा. विक्स किंवा कांद्याचा रस चावलेल्या भागावर लावल्यावरही फार आराम मिळतो.

उंदराने चावले असता घरात असलेला जुना नारळ जो लाल होऊन खराब झाला असेल तो थोडा किसून घ्या आणि त्यात मुळ्याचा रस मिसळून चावलेल्या भागावर लावा.

Loading...

जर तुम्हाला कोळीने चावलं तर सर्वात आधी तो भाग स्वच्छ धुवून घ्या. आमचूर अर्थात आंब्याची पावडर पाण्यात मिसळून त्याची पेस्ट चावलेल्या भागावर लावा.

टीप- या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज18 लोकमत याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांशी संपर्क साधावा.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 13, 2019 01:05 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...