भारतातील ऐतिहासिक वास्तू ज्या पर्यटनात कमवतात सर्वात जास्त पैसा!

भारतात असे अनेक ऐतिहासिक वास्तू आहेत ज्या पाहण्यासाठी सरकारने तिकीट ठेवे आहे. या तिकीटांमुळे दरवर्षी सरकारला अनेक लाखांचा नफा होतो.

News18 Lokmat | Updated On: Oct 13, 2019 05:49 PM IST

भारतातील ऐतिहासिक वास्तू ज्या पर्यटनात कमवतात सर्वात जास्त पैसा!

भारतात असे अनेक ऐतिहासिक वास्तू आहेत ज्या पाहण्यासाठी सरकारने तिकीट ठेवे आहे. या तिकीटांमुळे दरवर्षी सरकारला अनेक लाखांचा नफा होतो. नेमकी या ऐतिकाहासिक वास्तू कोणत्या ते तुम्हाला माहीत आहेत का... आज आम्ही तुम्हाला याच इमारतींबद्दल आणि तिथून मिळणाऱ्या कमाईबद्दल सांगणार आहोत.

ताजमहल- सर्वात अग्रणी आहे ते ताजमहल. जगातील सात आश्चर्यांमध्ये ज्याचं नाव येतं असं ताजमहाल पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक येतात. शाहजहांने पत्नी मुमताजच्या आठवणीत ही इमारत यमुना नदीच्या किनाऱ्यावर बांधण्यात आली होती.

लाल किल्ला, नवी दिल्ली-  दिल्लीची शान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लाल किल्ल्याला पाहायलाही जगभरातून पर्यंटक येतात. यूनेस्को वर्ल्ड हेरिटेजमध्ये या वास्तूच्या नावाचा सहभाग झाला आहे. 1638 मध्ये ही वास्तू बांधण्यात आली होती.

कुतूब मीनार, नवी दिल्ली- कुतुबुद्दीन ऐबकने बांधलेली ही वास्तू 13 व्या शतकातली आहे. विशेष म्हणजे विटांनी तयार करण्यात आलेली ही सर्वात उंच वास्तू आहे. हिंदू- मुस्लिम वास्तुकलेचं उत्कृष्ट उदाहरण जर पाहायचं असेल तर एकदा तरी कुतूब मीनार पाहावा.

हुमायूंचा किल्ला- हुमायूं का मकबरा हा 1570 मध्ये तयार करण्यात आला होता. हा मकबरा पाहूनच नंतर ताजमहल तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या मकबऱ्याचं डिझाइन आणि बाग पाहण्यासारखी आहे.

Loading...

फतेहपुर सीकरी- ताजमहाल वास्तूची एवढी प्रसिद्धी आहे की, ही वास्तू पाहून झाल्यावर पर्यटक त्याच्या आजूबाजूच्या इमारतीही पाहतात. यातच फतेहपुर सीकरीचा समावेश आहे. आग्र्यापासून 40 किमी दूर मुघल बादशहाच्या या नगरीला पाहायला पर्यटक आवर्जुन जातात.

आगऱ्याचा किल्ला- हा किल्ला ताजमहल एवढा प्रसिद्ध नसला तरी या जागेला भेट देणाऱ्यांची संख्या काही कमी नाही. आगऱ्याला येणारे पर्यटक हा किल्लाही पाहताच. राजपूतांची शान दाखवणारा हा किल्लाही कमाईत पुढे आहे.

खजुराहो- मध्य प्रदेशमधील या शहराला पाहण्यासाठीही अनेक पर्यटक येतात. या किल्ल्याची प्रसिद्धी भिंतींवर कोरलेल्या मुर्त्यांमुळे आहे. अनेक वर्ष या मुर्तींबद्दल कोणाला माहीत नव्हते. मात्र 1850 मध्ये या किल्ल्याचा शोध लागला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 13, 2019 05:48 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...