भारतीय अंजली आणि पाकिस्तानी सुंदास मलिक या Lesbian जोडीची लव्हस्टोरी व्हायरल

मूळची पाकिस्तानी मुस्लीम कलाकार सुंदस मलिक आणि भारतीय हिंदू मुलगी अंजली चक्रा या समलिंगी जोडीचे फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत. त्यांची न्यूयॉर्कमधली लव्ह स्टोरी सध्या खूप गाजते आहे.

News18 Lokmat | Updated On: Aug 1, 2019 03:53 PM IST

भारतीय अंजली आणि पाकिस्तानी सुंदास मलिक या Lesbian जोडीची लव्हस्टोरी व्हायरल

पाकिस्तानमधली कलाकार सुंदस मलिक आणि भारतातली एक हिंदू मुलगी अंजली चक्रा या समलिंगी जोडीचे फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत.

या दोघी गेलं वर्षभर रिलेशनशिपमध्ये आहेत, हे त्यांनीच शेअर केलेल्या एका फोटोच्या कॅप्शनवरून उलगडतं. (फोटो - इन्स्टाग्राम)

अंजली चक्रा मूळची भारतीय हिंदू तर सुंदर मलिक पाकिस्तानी मुस्लीम. त्यांचे वेगवेगळे फोटो सोशल मीडियावर शेअर झाले आहेत आणि चर्चेचा विषय बनले आहेत.

तिच्या लेहंग्यासाठी मी कुर्ता आहे, असं सुंदास मलिकच्या इन्स्टाग्राम पोस्टवर लिहिलं आहे.

त्यांच्या प्रेमामध्ये धर्माच्या मर्यादाही आल्या नाहीत आणि देशाच्याही. एवढंच काय प्रेम देश, प्रदेश, धर्म, जात आणि लिंग यापलीकडे असतं, हे त्यांच्याकडे बघून पटतं.

Loading...

'अ न्यूयॉर्क लव्ह स्टोरी' या कॅप्शनने एका छायाचित्रकाराने हे फोटो ट्विटरवर शेअर केले आणि त्याची चर्चा सुरू झाली.

@Sarowarrrr या नावाच्या फोटोग्राफरच्या हँडलवरून ही न्यूयॉर्क लव्ह स्टोरी सोशल मीडियावर दाखल झाली.

सुंदस मलिक ही आर्टिस्ट आहे, असं तिच्या सोशल मीडिया हँडलवरून दिसतं तर अंजली चक्रा मूळची भारतीय हिंदू आहे.

या दोघींच्या रिलेशनशिपला एक वर्ष झाल्यानंतर त्यांनी हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आणि सेलिब्रेशनही केलं.

अंजलीनेही काही फोटो तिच्या instagram हँडलवरून शेअर केले आहेत.

न्यूयॉर्कचं दृश्य दाखवणारे पारदर्शी छत्रीतले त्यांचे हे फोटो सगळ्यांच्याच आकर्षणाचा विषय ठरले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 1, 2019 03:53 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...