Air Force Day: आकाशावर राज्य करते वायुसेना, ही विमानं दाखवतात शौर्य

भारतीय वायुसेना (Indian air force) मंगळवारी आपला 87 वा स्‍थापना दिवस (Air force day) साजरा करत आहे.

  • Share this:

चिनूक हॅलीकॉप्टर- बोइंग कंपनीद्वारे तयार करण्यात आलेले CH_47 चिनूक मल्टी मिशन हेलिकॉप्टर आहे. अधिक उंचीवर असणाऱ्या ठिकाणी सामान घेऊन जाण्यास हे हेलिकॉप्टर सक्षम आहे. भारतीय वायुसेना या हेलिकॉप्टरचा उपयोग जास्तकरून हिमालयातील पोस्टवर करते. या हेलिकॉप्टरने जगभरातील वेगवेगळ्या ठिकाणी युद्धकाळात खूप चांगलं काम केलं आहे.

अपाचे अटॅक हेलिकॉप्टर- हेही बोइंग कंपनीने तयार केलेलं हेलिकॉप्टर आहे. AH-64E अपाचे अटॅक हेलिकॉप्टरला टँकर बस्टरही म्हटलं जातं. प्रत्येक हेलिकॉप्टरमध्ये आठ हेलफायर मिसाइल घेऊन जाण्याची क्षमता असते. यासोबतच यात असलेली कॅनन गन एका वेळी 1200 राउंड फायर करू शकते. इराक आणि अफगाणिस्तान युद्धात अमेरिकेने या हेलिकॉप्टरचा वापर केला होता.

हर्क्युलिस ट्रान्सपोर्ट विमान- C-130 J सुपर हर्क्युलिस विमानाला लॉकहीड मार्टिन यांनी तयार केले आहे. या विमानाच्या मदतीने उंच ठिकाणावरील पोस्टवर सैनिक अवजड सामान सहज पोहोचवले जाते.

C-17 ग्लोबमास्टर तृतीय- C-17 ग्लोबमास्टर तृतीय विमान हे बोइंगने तयार केलं आहे. या विमानाच्या मदतीने प्रचंड वजनी सामान आणि हत्यारं सैन्य एका जागेवरून दुसरीकडे सहज नेऊ शकतात. या विमानाच्या मदतीने सैनिकांना जगभरातील कोणत्याही विषम ठिकाणी सहज जाता येऊ शकतं.

जग्वार फायटर विमान- जग्वार हे दोन इंजीन असलेलं एक फायटर विमान आहे. याचा सर्वोत्तम वेग हा 1350 प्रती तास एवढा आहे. या विमानात दोन 30 एमएन गन आणि दोन मिसाइल असतात. तसेच पंखांमध्ये 4750 किग्रॅ वजनाचे बॉम आणि इंधन वाहून नेण्यासाठी हे विमान सक्षम आहे.

मिग 21 बायसन- हे सोवियत संघाच्या वेळच्या फायटर विमानाचे अपग्रेडेड व्हर्जन आहे. कमीत कमी 110 मिग- 21 फायटर विमानांना 2006 मध्ये मिग 21 बायसन विमानांमध्ये रुपांतरित केले गेले.

मिग 29 फायटर विमान- या सिंगल सीटर फायटर विमानाला बाज या नावानेही ओळखलं जातं. 1999 मध्ये कारगिल युद्धात दुसऱ्या विमानांना मिसाइलपासून वाचवण्यासाठी या विमानाचा उपयोग करण्यात आला होता. हे एक मल्टी रोल मिशनसाठी अपग्रेड केलेलं विमान आहे.

मिराज 2000- दसॉ एविएशनद्वारे तयार करण्यात आलेलं मिराज 2000 हे प्रचंड शक्तिशाली असं फायटर विमान आहे. दसॉ एविएशनने राफेल विमान तयार केलं होतं. फेब्रुवारी महिन्यात पाकिस्तानातील बालाकोटमध्ये भारतीय वायुसेनेने जे एअरस्ट्राइक केलं होतं यात मिराज 2000 या विमानाची महत्त्वपूर्ण भूमिका होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 8, 2019 12:11 PM IST

ताज्या बातम्या