Interesting Facts: या देशात मुलाच्या जन्मावर आईबरोबर वडिलांनाही मिळते 16 महिन्यांची 'Paid Leave'

नव्या पिढीची हा देश एवढी काळजी घेतो की देशांत मुलांना मारण्यावर 1979 पासून बंधन घालण्यात आले आहे.

News18 Lokmat | Updated On: Aug 30, 2019 07:37 PM IST

Interesting Facts: या देशात मुलाच्या जन्मावर आईबरोबर वडिलांनाही मिळते 16 महिन्यांची 'Paid Leave'

युरोपियन खंडातील स्कँडिनेव्हियाच्या उत्तरेस स्वीडन हा देश वसलेला आहे. स्टॉकहोल्म ही स्वीडनची राजधानी असून ते या देशातील सर्वात मोठं शहरही आहे. जगातील श्रीमंत देशांमध्ये हा देश सातव्या स्थानावर आहे. हा देश न्यायव्यवस्था आणि निसर्ग सौंदर्यासाठी ओळखला जातो.

स्वीडन त्यांच्या देशात बाळाच्या जन्मावेळी फक्त आईलाच नाही तर वडिलांनाही 16 महिन्यांची म्हणजे 480 दिवसांची पेड लीव्ह देतं.

नव्या पिढीची स्वीडन देश एवढी काळजी घेतो की देशांत मुलांना मारण्यावर 1979 पासून बंधन घालण्यात आले आहे.

युरोपियन यूनियनमध्ये हा तिसरा सर्वात मोठा देश आहे. इथली मुख्य भाषा स्वीडिश असून 89 टक्के लोकसंख्या ही इंग्रजी बोलते.

31 मार्च 2018 पर्यंत स्वीडनची एकूण लोकसंख्या ही 1 कोटी 1 लाख 42 हजार 686 एवढी होती.

Loading...

देशाची मुख्य भाषा स्वीडिश असली तरी 2009 पर्यंत अधिकृत भाषा म्हणून स्वीडीश भाषेचा वापर होत नव्हता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 30, 2019 07:37 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...