एका काजूत आहेत तुमच्या अनेक आजारांवरचे रामबाण उपाय, एकदा वाचाच!

सुक्या मेव्यामध्ये मला फक्त काजू आवडतो ,असं म्हणणारे आपल्याला अनेकजण भेटतील. काजू एकदा खायला सुरुवात केली की खातच राहावसं वाटतं.

  • Share this:

सुक्या मेव्यामध्ये मला फक्त काजू आवडतो ,असं म्हणणारे आपल्याला अनेकजण भेटतील. काजू आपण जेवणापासून सौंदर्यप्रसाधनांपर्यंत अनेक गोष्टीत वापरतो. काजू एकदा खायला सुरुवात केली की खातच राहावसं वाटतं. चवीनेच नाही तर काजू गुणवैशिष्ट्यांनीही खुप पुढे आहे.

योग्य प्रमाणात काजूचं सेवन केल्यानं आपलं वजन नियंत्रणात राहतं. आठवड्यातून दोनदा काजू खाल्ले गेले पाहिजेत. तसेच काजूतील प्रोटीन्स आपली हाडं मजबूत ठेवतात. हाडांचा ठिसूळपणा कमी करतो.

काजूतील कॉपर आपल्या केसांसाठी चांगला असतो. काळ्याभोर केसांची वाढ व्हायला ते मदत करतात. काजू खाल्याने आपले दात मजबूत आणि चमकदार होतात. हिरड्या मजबूत होतात.

काजूमध्ये औषधी गुणधर्म असतात त्यामुळे त्यांचा वापर सौंदर्यप्रसाधनांमध्ये केला जातो. तसंच रात्रभर भिजवलेल्या काजूंचा लेप चेहऱ्यावर लावल्याने चेहऱ्याला चमक येते. काजू खाल्याने ह्रदयाच्या आजारांपासून आराम मिळतो. काजू कोलेस्ट्राल फ्री असतात. त्यात मोनो सेच्युरेटेड फॅट जास्त असतात. ते ह्रदयाला निरोगी ठेवतात.

रोज विशिष्ट प्रमाणात काजू खाल्याने मधुमेहाचा धोका कमी होतो. त्यातील पाल्मोटीक अॅसिड गुड कॉलेस्ट्रॉल तयार करून रक्ताभिसरणात प्रवाह आणते. यात सोडिअम आणि पोटॅशिअमचे प्रमाण कमी असल्याने त्याने ब्लड प्रेशर नियंत्रणात राहते. 

Loading...

दिवसभरात खालेले मुठभर काजू आपल्याला चांगली रोगप्रतिकारक शक्ती देतात. त्यातील या गुणधर्मांमुळे त्यांचा वापर औषधांमध्ये केला जातो. काजूमध्ये पाचक तंतू, व्हिटामिन्स, खनिज पदार्थ आणि आरोग्यवर्धक तत्व असतात जे आपल्याला अनेक रोगांपासून दूर ठेवतं.

काजू रक्तातील सेल्स वितळवायला मदत करतं आणि त्यांना पसरण्यापासून रोखतं. शरीराला कॅन्सरपासून दुर ठेवतं. काजूचा वापर मद्यामध्येही केला जातो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 18, 2019 07:34 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...