Wax करताना या गोष्टींकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका...

मासिक पाळी दरम्यान, त्वचा फार संवेदनशील होते. या दिवसांमध्ये वॅक्स करणं शक्यतं टाळावं.

News18 Lokmat | Updated On: Sep 26, 2019 05:24 PM IST

Wax करताना या गोष्टींकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका...

शरीरावरचे नको असलेले केस काढण्यासाठी अनेकजण वेगवेगळे उपाय करत असतात. काही हेअर रिमूव्हल क्रीमचा वापर करतं तर काही रेझरही वापरतात. पण बहुतांशी मुली या वॅक्स करण्याचा पर्याय निवडतात. अनेकांच्यामते नको असलेले केस काढण्यासाठी वॅक्सचा पर्याय उत्तम आहे. कारण वॅक्स करणं फार महाग नसल्यामुळे अगदी बजेट फ्रेंडली आहे. याशिवाय त्वचाही फार मुलायम होते. तसेच हे फार हे अत्यंत सुरक्षित आणि दीर्घकाळ टिकणारे आहे. याच्याशीच निगडीत काही माहीत नसलेल्या गोष्टी आज जाणून घेऊ...

कॉस्मोपॉलिटन वेबसाइटने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, मासिक पाळी दरम्यान, त्वचा फार संवेदनशील होते. या दिवसांमध्ये वॅक्स करणं शक्यतं टाळावं. तसेच या काळात मद्यपानही करू नये.

जर केसांची वाढ 1/4 इंच किंवा त्याहून जास्त असेल तर वॅक्स केलं तरीही त्वचेवरचे केस पूर्णपणे निघणार नाहीत. अशा स्थितीत जर त्वचेवरचे केस काढायचे असतील तर रेझरचा वापर करू शकता. यापेक्षा केसांची वाढ झाल्यानंतरच वॅक्स करावं. शेव केल्यानंतर लगेच तुम्हाला मुलायम त्वचा मिळेल पण थोड्याच दिवसांनी केसांची वाढ दुप्पटीने झाल्याचं जाणवेल आणि त्यानंतर दर काही दिवसांनी रेझरचा वापर करावा लागेल.

या राज्यांमध्ये आता टॉपलेस होऊन फिरू शकतात महिला!

VIRAL VIDEO! पाद्री यांचा हा धम्माल डान्स पाहून तुम्ही स्वतःला रोखू शकणार नाही

Loading...

या सवयींमुळे अनेकजण होतात हृदय विकाराचे शिकार

अन्न चावण्याची योग्य पद्धत कळली तर कधीही होणार नाही पोटाचे आजार!

पुणे: पाण्यात अडकलेल्या चिमुकल्याच्या रेस्क्यू ऑपरेशनचा थरारक VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 26, 2019 05:24 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...